मुख्यमंत्री

'मुख्यमंत्र्यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हेंनी केला आहे. नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला नाही, असं पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले त्यानंतर नाशिक अशांत झाल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Oct 14, 2016, 04:22 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारला कोर्टाने 4 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.

Oct 13, 2016, 01:15 PM IST

ईबीसी सवलतीत सहा लाखांपर्यंत वाढ - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी(EBC) सवलत वाढवण्याची घोषणा केलीय. ईबीसी गटाची ही सवलत सहा लाखांपर्यंत वाढवण्यात आलीय. 

Oct 13, 2016, 12:42 PM IST

जयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...

जयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे... 

Oct 12, 2016, 03:05 PM IST

जयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करून आज वीस दिवस होत आहेत. २२ सप्टेंबरपासून त्या हॉस्पीटलमध्ये भरती आहेत. 

Oct 12, 2016, 07:48 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये फूल पँटमध्ये संघाचं संचलन

स्थापनेपासून तब्बल्ल नऊ दशकं उलटल्यावर आज विजयादशमीच्या उत्सवाच्या निमित्तानं संघाच्या गणवेशात अमूलाग्र बदल प्रत्यक्षात आलाय. 

Oct 11, 2016, 09:04 AM IST

पंकजांना मुख्यमंत्र्यांचा दणका? भगवानगडावरच्या मेळाव्याला परवानगी नाही

भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Oct 10, 2016, 06:03 PM IST