'सांगा मी गाडीत चढू कसा?' एसटी चालकाने हसत हसत मांडली व्यथा, Video तुम्ही एकदा पाहाच!
ST Bus Driver Viral Video: 'सांगा मी गाडीत चढू कसा?' असं म्हणत एसटी चालकाने व्हिडिओतून आपली व्यथा मांडली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jan 13, 2025, 08:48 AM IST
MSRTC ST Employees Strike: लालपरीला का लागला ब्रेक? एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. पण कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा का दिला? काय आहेत त्यांच्या मागण्या जाणून घेऊया.
Sep 3, 2024, 12:03 PM ISTलाल परी आता नव्या रुपात दिसणार; पहिली झलक आली समोर!
राज्यातील गावागावातून व खेड्यापाड्यातून धावणारी लाल परी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. आता ही लालपरी वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
Aug 17, 2024, 02:25 PM ISTएसटी महामंडळाकडून मराठी तरुणांची थट्टा
मोठ्या दिमाखात 'जय महाराष्ट्र' शब्द मिरविणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटीने मराठी तरुणांची कशी थट्टा केली आहे. याचे उदाहरण देणारे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे.
Jan 14, 2018, 09:01 PM ISTप्रवासी संख्या घटल्याने एसटी आर्थिक संकटात
राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी आणखी आर्थिक खड्ड्यात रुतली आहे. प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नही घटले आहे.
Dec 13, 2017, 03:48 PM ISTमुंबई । एसटी कर्मचा-यांचा संप काळातील पगारात कपात नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:14 AM IST