तब्बल ₹24000 कोटींची संपत्ती, ₹1649 कोटींचं घर; ही 26 वर्षीय तरुणी जगते राजकुमारीसारखं आयुष्य
Vasundhara Oswal: सर्वात महागड्या घराची मालकीण या 26 वर्षीय तरुणीकडे... ती आहे तरी कोण?
Sayali Patil
| Feb 10, 2025, 15:00 PM IST
Vasundhara Oswal: व्यवसाय क्षेत्रात कोणाची श्रीमंती किती आहे याची सर्वांनाच उत्सुकता असते. अशाच एका व्यक्तीची श्रीमंती सध्या चर्चेचा विषय ठरत असून, तिचं सौंदर्य याहीपेक्षा जास्त चर्चेत आहे....
1/7
वसुंधरा ओसवाल
![वसुंधरा ओसवाल Who is Vasundhara Oswal women who owns worlds most expensive house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/10/842974-oswal1.png)
2/7
संपत्तीची मालकी
![संपत्तीची मालकी Who is Vasundhara Oswal women who owns worlds most expensive house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/10/842973-oswal2.png)
3/7
कुटुंब
![कुटुंब Who is Vasundhara Oswal women who owns worlds most expensive house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/10/842972-oswal3.png)
हे एक असं कुटुंब आहे, ज्याची श्रीमंती इतकी की या कुटुंबाच्या लेकीसाठी सर्वात महागडं घर खरेदी करण्यात आलं. स्वित्झर्लंड इथं राहणाऱ्या भारतीय अब्जाधीश पंकज ओसवाल आणि राधिका ओसवाल यांनी तब्बल 1649 कोटी रुपयांचं घर खरेदी केलं. ‘विला वारी’ हे त्यांच्या घराचं नाव. दोन्ही मुलींच्या नावावरून त्यांनी घराला हे नाव दिलं. जवळपास 100 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या घराची बांधणी 1902 मध्ये करण्यात आली होती.
4/7
घर खरेदी
![घर खरेदी Who is Vasundhara Oswal women who owns worlds most expensive house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/10/842971-oswal4.png)
5/7
भारतीय संस्कृती
![भारतीय संस्कृती Who is Vasundhara Oswal women who owns worlds most expensive house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/10/842970-oswal5.png)
6/7
ऑस्ट्रेलिया
![ऑस्ट्रेलिया Who is Vasundhara Oswal women who owns worlds most expensive house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/10/842969-oswal6.png)