हे वागणं बरं नव्हं! Shahid Kapoor चा Attitude पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं
Shahid Kapoor Lashes Out a Paparazzi: अभिनेता शाहिद कपूर सहसा त्याच्या मनमिळाऊ स्वभासाठी ओळखला जातो. पण, यावेळी मात्र तो असा का वागला हेच कुणाला कळेना.
Jan 5, 2023, 09:08 AM ISTKapoor Family ला हादरा; रणबीरच्या कुटुंबाशी 'तिनं' तोडलं नातं?
Entertainment News : कपूर कुटुंबाच्या आनंदाला गालबोट; सोबत तिचं नसणं पाहता आता तो कसा सावरणार याचीच चाहत्यांनाही चिंता. नातं का तुटलं हाच अनेकांना पडलेला प्रश्न...
Jan 3, 2023, 12:22 PM ISTNysa Devgan Bold Photos : मित्रांच्या मिठीत अजय देवगन, काजोलची लेक बेधुंद; 19 व्या वर्षी हिचं काय सुरुये?
Nysa Devgan Viral Photos : साधारण 90 च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांची मुलं आता हे कलाजगत गाजवत आहेत. यातील अनेकांनी तर चित्रपटांच्या दुनियेत पदार्पणही केलं नाही, पण तरीही त्यांच्या नावाच्या चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाल्या आहेत. याच चर्चांमध्ये येणारं एक नाव म्हणजे न्यासा देवगन.
Jan 3, 2023, 09:48 AM ISTगर्भवती आईसोबत अभिनेत्रीनं गाठला भारत; उपासमारीमुळं शरीराचा सापळा, आज कुठेय ती Heroine?
प्रचंड अडचणींचा सामना करत लहानाची मोठी झाली ही अभिनेत्री. कमी वयातच केली कारकिर्दीची सुरुवात... ओळखलं का तिचं नाव?
Jan 2, 2023, 11:30 AM ISTअनर्थ! एक चित्रपट पाहून प्रेमी युगुलांनी संपवलं आयुष्य; त्यात असं होतं तरी काय?
Entertainment News : काही कलाकृती इतक्या खास असतात, की त्या पाहताना समोरची व्यक्ती त्यामध्ये भान हरपून जाते. कलाकृतीचाच विचार त्या व्यक्तीच्या मनात असतो. किंबहुना त्या व्यक्तींच्या निर्णयांवरही या कलाकृतींचा प्रभाव दिसून येतो
Dec 30, 2022, 12:35 PM ISTकॅमेरासमोरच Malaika - Amrita मध्ये जुंपली; 'या' कारणामुळं सख्ख्या बहिणींचा वाद
Moving in With Malaika Show : भर कार्यक्रमात तिचा सख्ख्या बहिणीशी म्हणजेच अमृता अरोरा हिच्याशी (Amrita Arora) वाद झाला आणि पाहणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या. पाहा वाद होण्यामागचं कारण काय?
Dec 30, 2022, 10:22 AM IST
Akshay - Twinkle च्या सुखी संसारातील 'त्या' गुपितांची आजही होते चर्चा, लग्नाआधी ट्विंकल...
Twinkle Khanna Birthday: सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी म्हणून ओळख असणाऱ्या ट्विंकल खन्नाचा (Rajesh Khanna Daughter Twinkle Khanna) आज वाढदिवस आहे. अभिनेत्री म्हणून नव्वदच्या काळात ट्विंकल खन्ना तिची चांगली ओळख प्राप्त केली होती.
Dec 29, 2022, 03:40 PM ISTTwinkle Khanna Birthday : प्रियांकासोबत अक्षयची जवळीक; भर सेटवर तिला इंगा दाखवण्यासाठी पोहोचली ट्विंकल आणि पुढे...
Happy Birthday Twinkle Khanna : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याची पत्नी, ट्विंकल खन्ना हिचा आज वाढदिवस. सेलिब्रिटी वाईफ, अशी ओळख असण्यापूर्वी ट्विंकलनं एक यशस्वी अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख तयार केली होती.
Dec 29, 2022, 12:34 PM ISTकोण कुठला अक्षय कुमार? लग्नानंतर असं का म्हणते Twinkle Khanna
Twinkle Khanna नं एका मुलाखतीत असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी कोण अक्षय कुमार असा प्रश्न विचारत तिनं उपस्थित पाहुण्यांना आश्चर्य चकीत केलं होतं.
Dec 29, 2022, 11:40 AM ISTParenting Tips : रितेश- जिनिलीयानं मुलांना लावलंय सुरेख वळण; सर्वच पालकांना यातून शिकण्यासारखं खूपकाही
riteish deshmukh and genelia d'souza : मराठी आणि हिंदी कलाजगतामध्ये (Bollywood) सराईताप्रमाणे वागणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलीया (genelia d'souza ).
Dec 29, 2022, 10:47 AM ISTआलिया गेली Messi ची मॅच पहायला... बाळ झाल्यानंतरचं रूप पाहून चाहते झाले Shock!!!
Alia Bhatt and Ranbir Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई वडील झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं राहा (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) असं ठेवलं आहे. सध्या आपलं पेरेन्टहूड एन्जॉय करणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नुकतेच मुंबईत फिका विश्चचषकाच्या अर्जेटिनाच्या विजयानंतर स्पॉट झाले आहेत.
Dec 20, 2022, 07:29 PM IST'मै ब्राह्मण हूं; मै चाणक्य हूं'; JNU वादावर बॉलिवूड सेलिब्रिटीचा हादरवणारा Video होतोय व्हायरल
JNU Controversy : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU मध्ये दर दिवशी घडणाऱ्या घटना संपूर्ण देशाच्या नजरा वळवतात.
Dec 3, 2022, 09:46 AM ISTतिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल
ira khan engagement : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरला सोडून यावेळी आयरानं स्वत:चेच काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Nov 30, 2022, 09:59 AM IST
अभिनेत्रींचे Bold Scene दिसले, पण चित्रपटांचा संदेश मात्र प्रेक्षकांपासून आजही दूर; ही कसली मानसिकता?
Bollywood movies : हिंदी चित्रपट (hindi movies) जगतामध्ये आजवर विविध मुद्द्यांना हाताळणारे चित्रपट साकारण्यात आले. प्रत्येक चित्रपटानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
Nov 29, 2022, 03:12 PM ISTघटस्फोटानंतर Arbaaz Khan चं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? जॉर्जियाकडून मोठा खुलासा
अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora) घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) डेट करत आहे. अनेकदा दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत असतात.
Nov 29, 2022, 03:02 PM IST