Oscars 2023: RRR च्या टीमला तिकीट खरेदी करुन पाहावा लागला पुरस्कार सोहळा, मोजले तब्बल इतके पैसे
Oscars 2023: RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर 2023 मध्ये ओरिजनल सॉन्गसाठी नॉमिनेश मिळाले होते. इतकचं काय तर कार्यक्रमात गाण्याचा लाइव्ह पर्फॉर्मन्स देखील होता. आरआरआर चित्रपटातील गाण्यानं आपल्याला ऑस्कर मिळवून दिला आहे. त्यामुळे यंदाचं ऑस्कर हे भारतीयांसाठी खूप खास राहिलं आहे.
Mar 19, 2023, 04:58 PM ISTKartik Aaryan लवकरच अडकणार लग्न बंधनात!
Kartik Aaryan चे चाहते त्याच्या लग्नाच्या बातमीची कधी पासून प्रतिक्षा करत आहेत. अशात कार्तिक आर्यननं नुकताच एका कार्यक्रमात त्याच्या लग्नविषयी मोठा खुलासा केला आहे. इतकंच काय तर त्याचा व्हिडीओ देखील हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मग तुम्ही पाहिलात का व्हिडीओ!
Mar 19, 2023, 04:10 PM ISTअगली बार बडा झटका देंगे; पुन्हा एकदा Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी!
Salman Khan ला या आधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्याला धमकी मिळाली आहे. मात्र, यावेळी सलमानला मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. त्याआधी सलीम खान यांच्या हातात एक चिठ्ठी देत त्यांना आणि सलीम खान यांना मारण्याची धमकी दिली होती.
Mar 19, 2023, 03:20 PM ISTसुष्मिता आणि Aishwarya Rai सोबत मिस वर्ल्ड स्पर्धत असणारी 'ही' अभिनेत्री झाली भिक्षू
या अभिनेत्रीनं पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच काय तर तिचा पहिलाच चित्रपट हा अभिनेता अक्षय कुमारसोबत होता. सुष्मिता आणि ऐश्वर्यासोबत ही अभिनेत्री मिस इंडियाची फायनलिस्ट असणाऱ्यां पैकी एक होती. या अभिनेत्रीनं मालिकांमध्ये देखील काम केलं होतं.
Mar 19, 2023, 12:56 PM ISTपहिल्या चित्रपटातून जिंकलं सगळ्यांच मन, यशाच्या शिखरावर असताना Tanushree Dutta झाली डिप्रेशनचा शिकार
Tanushree Dutta चा आज वाढदिवस आहे. तनुश्री गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे कधी तिच्या कोर्ट केसमुळे तर मी टू प्रकरणामुळे . तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर मी टूचा आरोप केला होता. त्यासोबत तिनं खुलासा केला होता की तिनं त्यांच्याविषयी बोलताच तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
Mar 19, 2023, 11:49 AM ISTMahesh Manjrekar यांच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठा अपघात!
दिग्दर्शक Mahesh Manjrekar हे पन्हाळगडावर 'वेडात मराठी वीर जोडले सात' या त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी हा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातानंतर तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 19, 2023, 10:39 AM ISTMadhuri Dixit Troll : माधुरी तुला हे शोभतं का? आईच्या शोकसभेत मेकअप केल्यामुळे धक् धक् गर्ल ट्रोल
Madhuri Dixit चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. माधुरीनं तिच्या आईला शेवटचा निरोप देण्यासाठी शोकसभेचं आयोजन केलं होत. या शोकसभेत माधुरी आणि तिच्या सासरच्या लोकांसोबत बॉलिवूड चित्रपटसृष्टीतल अनेक लोकांनी हजेरी लावली होती.
Mar 18, 2023, 05:56 PM ISTपुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजी क्या...'; डायलॉग ऐकताच Rashmika नं लाजत श्रेयसला दिली फ्लाइंग किस
Rashmika Mandanna लवकरच आपल्या मराठी कार्यक्रमात दिसणार आहे. स्टेजवर श्रीवल्लीला पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. यावेळी रश्मिकानं आपला मराठमोळा पुष्पा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Mar 18, 2023, 04:15 PM ISTVIDEO : Sonalee Kulkarni अंबा देवी मंदिरासमोर गोंधळात सामील
Sonalee Kulkarni चा हा मंदिरा बाहेरील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनाली इतर काही महिलांसोबत अंबाबाईच्या मंदिराबाहेर गोंधळात सहभागी झाल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमातून सोनाली सगळ्यांना महाराष्ट्राच्या पर्यटनाविषयी आणि त्यासोबतच खाद्य पदार्थांविषयी सांगताना दिसत आहे.
Mar 18, 2023, 02:11 PM ISTदुबईमधील शेखबरोबर अफेअर? अभिनेत्री Neha Pendse चा मोठा खुलासा
अभिनेत्री Neha Pendse नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. नेहानं 2020 साली शार्दुलसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. नेहाही छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे 'भाभीजी घर पर है' आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं होतं.
Mar 18, 2023, 01:19 PM ISTघर खर्चासाठी Shashi Kapoor यांना विकावे लागले होते पत्नीचे दागिने!
Shashi Kapoor Birthday : Shashi Kapoor यांचा आज 18 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं शशि कपूर यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. खरंतर शशि कपूर यांच्यावर अशी वेळ आली होती. जेव्हा त्यांनी घरखर्च चालवण्यासाठी पत्नीचे दागिने विकले होते.
Mar 18, 2023, 12:19 PM IST'हे लोक चाहत्यांना अस्पृश्य समजतात', Malaika Arora वर नेटकरी संतापले
Malaika Arora चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत मलायकानं तिच्या चाहत्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ते पाहूण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे. मलायका विषयी बोलायचे झाले तर तिनं 'अॅन अॅक्शन हीरो' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
Mar 17, 2023, 07:00 PM ISTमराठमोळ्या अभिनेत्रीला 'Sexy Video पाठव' असा मेसेज; स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हणाली, 'तुमची आई बहिण...'
या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये त्या अभिनेत्रीनं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. इतकंच काय तर त्या विकृत व्यक्तीनं तिला या आधी देखील अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे तिनं सांगितले. अभिनेत्रीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Mar 17, 2023, 06:33 PM ISTमौनी रॉयचा बिकिनी मध्ये मादक अंदाज, फोटो बघून चाहत्यांचा सुटला ताबा!
टेलिव्हिजन ते बॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या मियामीच्या समुद्र किनाऱ्यांवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहे.
Mar 16, 2023, 07:33 PM ISTPriyanka Chopra पासून Alia पर्यंत... पाहा Bollywood अभिनेत्री इन्स्टाग्रामवर किती करतात कमाई
Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याला (Actor) समोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. पण काळ बदलला. आता अभिनेत्रींही (Actress) एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेल्या काही काळात अभिनेत्रींवर आधारीत चित्रपट बनू लागले. आता अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांच्या तोडीसतोड कमाई करतात. इतकंच काय तर सोशल मीडिाच्या (Social Media) माध्यमातूनही त्यांना करोडो रुपये मिळतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. (Actress Earning From Insta)
Mar 14, 2023, 01:32 PM IST