Team India तून कोच द्रविडला डच्चू? पाहा कोणाच्या हाती जाणार संघाची धुरा
Team India च्या सुमार कामगिरीनंतर आता सर्वांनीच संघातील खेळाडूंना सुनावण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या या कामगिरीमुळं प्रशिक्षकपदी असणारा राहुल द्रविडही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Jun 14, 2023, 08:09 AM IST
Virat Kohli: विराटने कुणाच्या सांगण्यावरून कॅप्टन्सी सोडली? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा!
Indian Cricket Team: विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं, तेव्हा BCCI ची काहीच तयारी नव्हती. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आमच्याकडे उत्तम पर्याय होता, असं गांगुली म्हणाला आहे.
Jun 13, 2023, 03:45 PM ISTIPl 2023 नंतर अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात एन्ट्री? बीसीसीआयकडून मोठी घोषणा
मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने काही खेळाडूंची यादी तयारी केली आहे.
Jun 3, 2023, 01:57 PM ISTAsia Cup 2023: भारत-पाक क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, यावर्षी एशिया कप रद्द होणार?
Asia Cup 2023: इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2023) होणाऱ्या एशिया कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी होणारी एशिया कप स्पर्धाच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला.
May 1, 2023, 04:48 PM IST
Kohli vs Ganguly : विराटने दिली गांगुलीला खुन्नस, बघणं सोडा हॅडशेकही केला नाही; पाहा Video
Virat Kohli Ignores Sourav Ganguly: विराट कोहली आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील जुनं भांडण (kohli Ganguly controversy) पुन्हा एकदा उघड झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर गांगुलीने जे काही केलं, त्याचा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होऊ लागलाय.
Apr 15, 2023, 10:36 PM ISTJasprit Bumrah : जसप्रीत बुमराह World Cup 2023 खेळणार ? BCCI ने स्पष्टच उत्तर दिलं!
BCCI On Jasprit Bumrah: बीसीसीआयने बर्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत (Jasprit Bumrah Injury Update) मोठी अपडेट दिला आहे. जसप्रीत बुमराह आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी...
Apr 15, 2023, 03:50 PM ISTCricket : बीसीसीआयसमोर पीसीबी नमलं, वर्ल्ड कपसाठी संघ भारतात पाठवण्याबाबत घेतला 'हा' निर्णय
Cricket : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ. पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही अशी ठोस भूमिका याआधीच बीसीसीआयने स्पष्ट केली आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. पण पीसीबीची ही धमकी फुसका बार ठरला आहे.
Apr 10, 2023, 09:33 PM ISTTeam India: ना पांड्या ना सूर्या, AB De Villiers म्हणतो, 'हा' खेळाडू भारताचा कॅप्टन होणार!
Team India captain : भारतीय संघातील एका फॉरमॅटमध्ये तो सहज कर्णधार होऊ शकतो, असं म्हणत एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) संजू सॅमसन (Sanju Samson) यांचं कौतूक केलंय.
Apr 7, 2023, 02:12 PM ISTIPL 2023 : ऋषभ पंतच्या जर्सीमुळं बीसीसीआयनं Delhi Capitals ला फटकारलं, Warning देत म्हटलं...
Rishabh Pant News: कार अपघातात गंभीररित्या जखमी झाल्यामुळं भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत संघापासून बराच काळ दूर राहिला आहे. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींच्या संपर्कात असला तरीही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.
Apr 5, 2023, 02:06 PM IST
Ricky Ponting On BCCI: "भारताला World Cup जिंकायचा असेल तर...", चूक दाखवत रिकीने बीसीसीआयला सुनावलं!
World Test Championship : उमेश यादव, बुमराह बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंची आगामी वर्ल्ड कप आणि डब्ल्यूटीसी फायनलसाठी (WTC Final) संघात निवड झाली असेल तर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंना विश्रांती दिली पाहिजे होती, असं मत रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने व्यक्त केलंय.
Mar 29, 2023, 09:41 PM ISTBCCI Annual Contract List : 'या' दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीला फूलस्टॉप? बीसीसीआयने दिले संकेत
बीसीसीआयने 2022-23 वर्षासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या कराराची यादी जाहीर केली आहे. या नव्या करारात काही खेळाडूंचं प्रमोशन झालं आहे तर काही खेळाडू यादीच्या बाहेर फेकले गेलेत. त्यामुळे या खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Mar 27, 2023, 10:30 PM ISTShahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!
Asia Cup 2023, BCCI vs PCB: भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
Mar 24, 2023, 04:07 PM ISTKL Rahul ला उपकर्णधारपदावरून का हटवलं?, कॅप्टन Rohit Sharma ने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
IND vs AUS, 3rd Test: बीसीसीआयने (BCCI) ज्यावेळी टीम जाहीर केली, त्यावेळी राहूलच्या पुढे उपकर्णधार (VC) असा उल्लेख केला गेला नव्हता. त्यावर आता भारताचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्टीकरण दिलंय.
Feb 28, 2023, 04:21 PM ISTChetan Sharma Resign : 40 दिवसात दुसऱ्यांदा पद गेलं, Chetan Sharma यांना स्पेशल ट्रिटमेंट का?
Chetan Sharma, sting operation: बीसीसीआय चेतन शर्मा यांच्यावर कारवाई (Chetan Sharma Resign BCCI Chief Selector) करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशातच आता...
Feb 17, 2023, 01:22 PM ISTChetan Sharma Sting Operation: रोहित शर्माची T-20 कॅप्टन्सी जाणार, चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
Chetan Sharma Sting Operation : रोहित शर्माला आराम देण्याच्या बहाण्याने त्याचा टी 20 मधून पत्ता कट करण्यात येईल, असं वक्तव्य चेतन शर्मा यांनी केलं आहे.
Feb 15, 2023, 12:08 PM IST