Game Over: जसप्रीत बुमराहची दुखापत किती खरी? Sting Operation मध्ये धक्कादायक खुलासा
Jasprit Bumrah: बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरहाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Feb 14, 2023, 10:53 PM ISTRishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!
Rishabh Pant Car Accident News : अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता...
Jan 31, 2023, 05:30 PM ISTSourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!
ODI World Cup 2023: सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात (Team India) इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Jan 29, 2023, 03:11 PM ISTIshan Kishan: ईशान किशन 32 नंबरची जर्सी का घातलो? धोनीचा उल्लेख करत सांगितलं सिक्रेट, म्हणाला...
Ishan Kishan favorite player : बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ईशानने अनेक सिक्रेट सांगितले आहेत. जेव्हा मला संघात स्थान मिळालं तेव्हा मला माझ्या जर्सी क्रमांकाबद्दल विचारण्यात आलं, ईशान पुढे म्हणतो..
Jan 26, 2023, 11:13 PM ISTIND vs NZ 2nd ODI: सामन्याच्या आधी Team India चे खेळाडू काय खातात? पहिल्यांदाच 'ते' पदार्थ सर्वांसमोर
IND vs NZ 2nd ODI: क्रिकेट सामन्यात विराट कशी करतो इतकी तुफानी फटकेबाजी? एका व्हिडीओमुळं झाली पोलखोल. व्यवस्थित पाहून घ्या हे पदार्थ, ज्यातून मिळतं पोषण आणि भागवले जातात जीभेचे चोचले.
Jan 21, 2023, 09:26 AM ISTCricket : पृथ्वी शॉने रणजीत विक्रम केला, पण बीसीसीआने दखलही घेतली नाही... सोशल मीडिआवर Troll
रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने विक्रम रचला आणि पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे. पण बीसीसीआयच्या एका कृतीने सर्वसामान्य क्रिकेट चाहता पृथ्वीच्या विक्रमापासून दूर राहिला
Jan 11, 2023, 06:57 PM IST
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट; त्या क्षणानंतर सर्वकाही बदललं अन्...
Rahul Dravid interviewed Suryakumar Yadav: भारत श्रीलंका सामन्यानंतर टीम इंडियाचा (Team India) कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) याने सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर (BCCI) केला आहे.
Jan 9, 2023, 05:06 PM ISTIPL 2023 : 'दादा' ईज बॅक, IPL मध्ये गांगुलीवर आता ही मोठी जबाबदारी
दादा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, IPL मध्ये या संघासोबत जोडला जाणार!
Jan 4, 2023, 01:54 AM ISTRishabh Pant Accident: डुलकी लागल्याने नाही तर 'या' कारणामुळे झाला अपघात; स्वत: रिषभने केला खुलासा!
Rishabh Pant News: दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना पंतला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यावेळी पंतने अपघाताबद्दल खुलासा केलाय.
Dec 31, 2022, 08:12 PM ISTTeam India T20 Coach: राहुल द्रविडची उचलबांगडी होणार? 7 वर्षानंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच
आयसीसीच्या टी20 स्पर्धांमधील टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीमुळे BCCI नाराज, मुख्य कोच राहुल द्रविडला पर्याय शोधण्याचा विचार
Dec 29, 2022, 05:17 PM ISTIND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय
New Indian Captain: बीसीसीआयच्या (BCCI) हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला मोठा दणका बसलाय. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सामने खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.
Dec 22, 2022, 05:53 PM ISTT20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर Rohit Sharma ला हटवणार? आता नव्या मिशनची तयारी?
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच Rohit Sharma चे नवे फोटो आले समोर, हिटमॅन नव्या मिशनच्या तयारीत?
Nov 19, 2022, 06:36 PM ISTIND VS SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयची हैराण करणारी डील
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दाखल झाला आहे. कोरोनाचा रुग्ण वाढत असताना देखील भारतीय संघाचा हा दौरा सुरु होणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Dec 22, 2021, 08:00 PM ISTबीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये 'हे' सहा खेळाडू नापास, दोन किमी धावणंही अशक्य
या सहाही खेळाडूंची पुन्हा चाचणी होणार
Feb 12, 2021, 12:51 PM ISTभारत-इंग्लंड टेस्ट सामन्याआधी बीसीसीआयची क्रिकेट चाहत्यांना मोठी खूशखबर
क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर...
Feb 1, 2021, 07:43 PM IST