आताची मोठी बातमी! टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय
Rahul Dravid Team India Head Coach: आयसीसी विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना डच्चू मिळणार अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरु होता. यासाठी बीसीसीआयची एक महत्वाची बैठक झाली. आता बीसीसीआयने राहुल द्रविडबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 29, 2023, 01:56 PM ISTIND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच 'जोर का झटका', मुकेश कुमारने अचानक का सोडली टीम इंडियाची साथ?
IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाचा युवा गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) टीममधून बाहेर झाला आहे. स्वत: मुकेश कुमारने संघातून बाहेर होण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केलीये.
Nov 28, 2023, 07:05 PM ISTWorld Cup जिंकण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय; 'या' गोष्टीवर घातली बंदी
Indian Players bans from trekking : धर्मशाला या निसर्गरम्य शहरात अनेक खेळाडू ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. पण टीम मॅनेजमेंटने (Indian team management) प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले, पण ट्रेकिंगला परवानगी नाही.
Oct 24, 2023, 06:51 PM ISTIND vs AFG : पहिल्या विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! 'हा' स्टार खेळाडू संघातून 'आऊट'
Shubman Gill Health Update : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल येत्या 9 ऑक्टोबर रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.
Oct 9, 2023, 04:23 PM ISTWorld Cup 2023 : IND-PAK मॅचबाबत क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर, BCCI ने अचानक केली घोषणा
IND vs PAK : विश्वचषक सुरू झाला आहे. टीम इंडियाचा संघ ८ ऑक्टोबरपासून म्हणजेच आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने सुरुवात करणार आहे. या सामन्यापूर्वीच बीसीसीआयने चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. ही बातमी भारत-पाक सामन्याची आहे.
Oct 8, 2023, 07:13 AM ISTश्रीलंकाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' खेळाडू टीमसोबत आलाच नाही!
Shreyas Iyer, Asia Cup 2023: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर टीमसोबत प्रवास करत असल्याचं समोर आलंय. त्यावर बीसीसीआयने (BCCI) अधिकृत माहिती दिली.
Sep 12, 2023, 03:32 PM ISTInd vs Pak: '...तर भारत सामना जिंकेल'; शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी
India vs Pakistan Asia Cup Shoaib Akhtar: 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच तर एकदिवसीय सामन्यामध्ये भारत पाकिस्तान तब्बल 4 वर्षांनी आमने-सामने येत आहे.
Sep 2, 2023, 02:29 PM IST'अरे तुझी मुलगी नाही आली,' बाबर आझमची आपुलकीने रोहितकडे चौकशी, हिटमॅन म्हणाला 'अरे शाळा...'
आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ भिडणार असून दोन्ही देशांचे प्रेक्षक बाह्या आवरुन या सामन्याची वाट पाहत आहेत. पण मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन्ही देशांचे खेळाडू मैदानाबाहेर मात्र एकमेकांची आपुलकीने चौकशी करताना दिसत आहेत.
Sep 2, 2023, 12:10 PM IST
Ind vs Pak Video: रोहितला भेटल्यानंतर बाबर आझमला आठवली रोहितची लेक; म्हणाला...
Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: सरावानंतर रोहित शर्मा हॉटेलवर परत जात असतानाच त्याला बाबर आझम भेटला आणि या दोघांमध्ये चर्चा झाली.
Sep 2, 2023, 12:04 PM ISTIndia vs Pakistan: 'त्या' Six मुळे डोकं धरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूने विराटला मिठीत घेतलं अन्...
India vs Pakistan Asia Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र या सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावरच टाकलेली नजर...
Sep 2, 2023, 09:21 AM ISTIND vs PAK : मोफत कुठे आणि कसा पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना, पाहा एक क्लिकवर
IND vs PAK Watch LIVE Free Online: श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
Sep 1, 2023, 04:59 PM ISTविराट कोहलीने धुलाई केलेला पाक खेळाडू म्हणतो; अख्ख्या टीम इंडियाला परत पाठवणार!
India vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने मारलेले दोन षटकार आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. मात्र आता पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हारिस टीम इंडियाच्या 10 विकेट घेण्याबद्दल बोलत आहे
Sep 1, 2023, 03:43 PM ISTIND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 1, 2023, 10:57 AM ISTरोहित उभ्याउभ्याच Out! शाहीन आफ्रिदीच्या Yorker ने भारतीयांना फुटला घाम! पाहा Video
Shaheen Shah Afridi Yorker Video: पाकिस्तानने आशिया चषक 2023 मधील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्याने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
Aug 31, 2023, 01:00 PM ISTक्रिकेटची नाही तर 'या' गोष्टीची भीती, बीसीसीआयने रिंकू सिंगचा व्हिडिओ केला व्हायरल
IND vs IRE : 18 ऑगस्टपासून भारत विरुद्ध आयर्लंड मालिका सुरु होणार असून, टी20 सामान्यांच्या या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करताना दिसणार आहे. यावेळी चर्चेत असणारं आणखी एक नाव आहे रिंकू सिंह याचं.
Aug 18, 2023, 02:45 PM IST