'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा
Ravi Shastri Call For Virat Kohli Girlfriend: विराट कोहलीसंदर्भात बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी एक मोठा खुलासा केला असून हा खुलासा विराटच्या लग्नापूर्वीचा आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Nov 27, 2024, 01:56 PM ISTबुमराहच्या बायकोची 'चावट' Insta Story! एवढी Viral झाली की Delete केली; पण त्यात होतं काय?
Jasprit Bumrah Sanjana Ganesan Instagram Story: एकीकडे भारतीय संघ मैदानामध्ये घाम गाळत असतानाच दुसरीकडे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या पत्नीचं इन्स्टाग्रामवर हे काय सुरु आहे अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी ही स्टोरी पाहिल्यावर व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे या स्टोरीत आणि काय कॅप्शन देण्यात आलीये पाहूयात...
Nov 24, 2024, 10:44 AM ISTRun Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं, क्रिजबाहेरुनच...; Video Viral
Border Gavaskar Trophy 2024 Yashasvi Jaiswal: यशस्वी जयसवालचा हा अंदाज पाहून कॉमेंट्री करणाऱ्यांनाही हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं मैदानामध्ये घडलं काय पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ...
Nov 24, 2024, 08:03 AM IST'त्या' सामन्यात विराट कोहलीने घेतलं होतं 1093 वेळा भगवान शंकराचं नाव? गौतम गंभीरचा खुलासा
Virat Kohli-Gautam Gambhir Interview : बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाखतीत दोघांनी एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
Sep 18, 2024, 03:11 PM ISTICC च्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांना किती पगार मिळणार?
भत्ते आणि बरंच काही... पाहून तुम्हीही विचाराल, इथं नोकरी कशी मिळवायची बरं?
Aug 28, 2024, 08:23 AM ISTJay Shah : अमित शाहांचा पुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार! खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा?
Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
Aug 21, 2024, 01:23 PM ISTBCCI ने जाहीर केलं शेड्युल, घेतले तीन महत्त्वाचे निर्णय; पाहा सुधारित वेळापत्रक
BCCI Annouced revised schedule : बांगलादेश आणि इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी बीसीसीआयने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
Aug 13, 2024, 11:28 PM ISTरोहित शर्मामुळे हार्दिक पांड्या होणार नाही टीम इंडियाचा कॅप्टन? मग् हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण?
Captain of Team India : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आता हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल विचारला जात आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यात युवा शुभमन गिलच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली होती. अशातच आता श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची कमान कोणाच्या खांद्यावर असेल? यावर बीसीसीआय चिंतीत आहे.
Jul 17, 2024, 11:27 PM ISTभारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल
BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.
Jul 15, 2024, 05:34 PM ISTएकच ह्रदय आहे किती वेळा जिंकशील! सपोर्ट स्टाफसाठी रोहित शर्माचा मोठा निर्णय
Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कप जिंकत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांची बरसात झाली. बीसीसीआयने मुक्त हस्ताने टीम इंडियासाठी तिजोरी उघडली आणि खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण केली.
Jul 11, 2024, 08:26 PM ISTगंभीरच्या नावावर Sourav Ganguly नाराज? बीसीसीआयचे कान टोचले; सांगितलं हेड कोच कसा असावा?
Sourav Ganguly On Team India Head Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी (Team India Head Coach) गौतम गंभीर याच्या नावाची चर्चा सुरू असताना आता सौरव गांगुलीने यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे.
May 30, 2024, 04:53 PM ISTTeam India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल
Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.
May 24, 2024, 04:14 PM ISTटीम इंडियाला मिळणार परदेशी कोच? गंभीर, सेहवागही शर्यतीत... असा आहे बीसीसीआयचा प्लान
Team India Head Coach : टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाण्याची शक्यताआहे. यासाठी बीसीसीआयने प्रक्रियाही सुरु केली आहे.
May 15, 2024, 06:10 PM ISTआताची मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार?
India vs Pakistan : पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. या चर्चेदरम्यानच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.
May 6, 2024, 05:24 PM ISTक्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, IPL 2024 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर... पाहा कुठे आणि कधी आहे फायनल
IPL 2024 : 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. पण आता क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
Mar 25, 2024, 06:10 PM IST