बजेट 2025

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळंच सांगितलं

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. 

Feb 1, 2025, 05:15 PM IST

सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट; PM मोदींची दोन वाक्यात बजेटवर प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

Feb 1, 2025, 03:32 PM IST

12 लाखांपर्यंत सूट अन् Memes मधून सेलिब्रेशन... हे Budget स्पेशल Viral मिम्स पाहून खळखळून हसाल

Budget 2025 Viral Memes : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला अन् 'मोगॅम्बो खुश हुआ...' म्हणत नेटकऱ्यांनी केलं अनोखं सेलिब्रेशन. 

 

Feb 1, 2025, 03:02 PM IST

2 नवी विमानतळं, IIT अन्... नितीशबाबूंच्या 'त्या' खेळीनं 2024 ला 58900 कोटी मिळालेल्या बिहारला परत लॉटरी

Union Budget 2025 Big Announcements For Bihar: बिहारला मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही केंद्रीय अर्थसंकल्पामधून अनेक गोष्टी मिळाल्यात. 

Feb 1, 2025, 01:09 PM IST

Budget 2025 : अर्थमंत्र्यांच्या एका निर्णयामुळं आता परवडणाऱ्या दरात करा वाहन खरेदी; EV साठी काय आहे तरतूद?

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौफेर व्याप्ती असणारा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये वाहन क्षेत्रापासून आयकर अशा कैक घोषणा त्यांनी केल्या. 

 

Feb 1, 2025, 01:01 PM IST

Video: अर्थमंत्री एक शब्दही बोलल्या नाहीत अन् विरोधकांचा सभात्याग; सभागृह सोडलं कारण...

Union Budget 2025 Updates Opposition Walked Out: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करण्याआधीच विरोधक सभागृहाबाहेर गेले.

Feb 1, 2025, 12:15 PM IST

Make In Indiaअंतर्गंत तयार होणार खेळणी, नवीन योजना येणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

 Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बजेट सादर केले यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

Feb 1, 2025, 11:45 AM IST

Budget 2025: बजेटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत! सेन्सेक्समध्ये मोठी उसळी; खरेदी जोरात

Arthsankalp 2025 Share Market Updates In Marathi: अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सकाळी व्यवहार सुरु झाल्यानंतर बाजारात काय चित्र दिसलं जाणून घ्या

Feb 1, 2025, 11:19 AM IST

Budget 2025: लोकांकडून कर आकारताना मधमाशांचा आदर्श ठेवा, कारण...; चाणक्यने का दिलेला सल्ला?

Chanakya Niti About Taxes: अर्थशास्री म्हणून आजही चाणक्य यांची धोरणं महत्त्वाची मानली जातात.

Feb 1, 2025, 09:07 AM IST

एक पैसाही आयकर न घेणारे देश कोणते? Income Tax भरावा लागत नाही अशा देशांबद्दल जाणून घ्या

Budget 2025 Countries With Zero Income Tax: भारतात 30 टक्क्यांपर्यंत आयकर भरावा लागतो. असं असतानाच जगात असे देश आहेत जिथे एक पैशाचाही आयकर घेतला जात नाही. हे देश कोणते ते पाहूयात...

Feb 1, 2025, 07:34 AM IST

Budget 2025 : आज कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास ते दुपटीनं वाढण्याची शक्यता? तज्ज्ञ म्हणतात...

Budget 2025 Share Market : अर्थसंकल्प सादर होत असताना कोणता शेअर तुम्हाला देणार समाधानकारक परतावा? जाणून घ्या एका क्लिकवर... 

Feb 1, 2025, 07:06 AM IST

Budget 2025: कितवीपर्यंत शिकल्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण?

Nirmala Sitharaman Education Qualification: देशाच्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र आपल्या अर्थमंत्र्यांचं शिक्षण किती झालं आहे?

Feb 1, 2025, 06:59 AM IST

यंदाचं Budget सामान्यांचं? केंद्र सरकार 10 लाखांपर्यंचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या विचारात

Budget 2025 Income Tax : केंद्राच्या एका निर्णयाचा सामान्यांना कसा होणार फायदा? बातमी पैशांची आणि तुमच्या फायद्याची.... पाहा 

 

Jan 31, 2025, 10:39 AM IST

Fiscal Deficit म्हणजे काय? GDP, GST चा अर्थ काय? समजून घ्या बजेटमधल्या 10 शब्दांचे अर्थ

Top 10 Commenly Used Key Terms In Union Budget: अनेकांना अर्थसंकल्प किचकट वाटतो. यामागील मुख्य कारण म्हणजे त्यात वापरले जाणारे शब्द अनेकांना समजत नाहीत. म्हणूनच बजेटमध्ये वापरले जाणारे 10 शब्द आणि त्यांचे सर्वसामान्यांच्या भाषेतील अर्थ समजून घेऊयात.

Jan 30, 2025, 03:16 PM IST

Budget 2025 : भारताचा पहिला अर्थसंकल्प फक्त 197 कोटींचा, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत काय होती?

Budget 2025 : कधी आणि कोणी सादर केला होता भारताचा पहिला अर्थसंकल्प? रुपयाची किंमत कशी बदलत गेली आणि डॉलर कसा वधारला? पाहा एका क्लिकवर... 

Jan 30, 2025, 01:18 PM IST