पृथ्वी

पृथ्वी फिरायची थांबली तर? जीवसृष्टी असणाऱ्या या एकमेव ग्रहाचा वेग मंदावतोय

Earth Rotation Speed : धोक्याची पूर्वसूचना... पृथ्वीची गती मंदावतेय? पाहा जीवसृष्टीवर कसा होईल याचा परिणाम. अवकाश क्षेत्रातून लक्ष वेधणारी बातमी समोर. 

Jan 31, 2025, 11:26 AM IST

Video : पृथ्वी नव्हे, ब्लू मार्बल! NASA नं टीपला अवकाशातील आणखी एक अद्भूत नजारा

NASA Blue Marble Image: ब्लू मार्बल! अवकाशात कशी दिसते पृथ्वी? निळ्याशार ग्रहाची झलक पाहून थक्क व्हाल. घरबसल्या पाहा पृथ्वीची कधीही न पाहिलेली रुपं... 

 

Jan 28, 2025, 10:26 AM IST

Explainer: पृथ्वीशिवाय संपूर्ण विश्वात कधीही न संपणारा जलसाठा अस्तित्वात? कुठून आलंय इतकं सारं पाणी?

Science News: अंतराळ आणि तिथं सुरु असणाऱ्या असंख्य हालचालींवर अंतराळ संशोधन संस्था लक्ष ठेवून असतानाच एका नव्या अभ्यासातून अतिशय महत्त्वाचा उलगडा झाला आहे. 

Jan 24, 2025, 11:25 AM IST

पृथ्वीवरून मनुष्य गायब झाला तर कोणता प्राणी राज्य करेल?

पृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर कोणता प्राणी  जगावर राज्य राज्य करेल असा प्रश्न उपस्थित होते. या प्राण्याचे नाव सनोर आले आहे. या प्राण्याचे नाव ऐकून तुम्ही शॉक व्हाल. 

Jan 18, 2025, 05:10 PM IST

पृथ्वीचं तापमान कसं आणि कोणत्या गोष्टीनं मोजलं जातं?

ही पृथ्वी म्हणजे अनेकांसाठीच एक रहस्यमयी कोडं आहे. 

Jan 10, 2025, 01:05 PM IST

पृथ्वीच्या पोटात सापडला सर्वात पावरफुल खजिना! पुढच्या 200 वर्षांची चिंता मिटली

पृथ्वीच्या पोटात पावरफुल खजिना सापडला आहे. सोने, चांदी किंवा कोणता मौल्यवान धातुशी याची तुलना होऊ शकत नाही. 

 

Dec 16, 2024, 09:17 PM IST

पृथ्वीवर सर्वात जास्त ऑक्सिजन कुठून मिळतो? हवा हे उत्तर नाही

पृथ्वीवर सर्वात जास्त ऑक्सिजन कुठून मिळतो माहित आहे का?

Dec 11, 2024, 10:39 PM IST

...तर पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहचणार नाही; अंतराळात निर्माण झालेल्या भयानक स्थितीमुळे जगभरातील वैज्ञानिक टेन्शनमध्ये

अंतराळात सध्या भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पृथ्वीवर सूर्य प्रकाश पोहचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. 

Dec 2, 2024, 05:28 PM IST

पृथ्वीवरुन आतापर्यंत पाच वेळा जीवसृष्टी झालेय नष्ट; सहाव्यांदा भयानक विनाशाच्या वाटेवर

Life Ditroy From Earth : पृथ्वीवर आतापर्यंत पाच वेळ विनाश झाला आहे. जाणून घेऊया कधी आणि कशा प्रकारे हा विनाश झाला आहे. पृथ्वी सहाव्यांचा विनाशाच्या वाटेवर आहे. 

Dec 1, 2024, 10:24 PM IST

अवकाशात चंद्रानं सोडली पृथ्वीची साथ; आता तो पुन्हा कधीच परतणार नाही?

Space Earth Moon : अवकाशातील घडामोडींवर पृथ्वीवरून विविध देशांतील अवकाश संशोधन संस्था लक्ष ठेवून असतानाच एक मोठी घटना घडल्याचं वृत्त समोर आलं...  

 

Nov 27, 2024, 02:06 PM IST

जमिनीतील पाण्यामुळं संपूर्ण पृथ्वी हलली; शास्त्रज्ञ चिंतेत

बापरे! पृथ्वीवर नकळत सुरूयेत कैक क्रिया... जीवसृष्टीला धोका काय?

Nov 25, 2024, 02:15 PM IST

पृथ्वीच्या आत एका खडकात सापडला विशाल महासागर; जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा

संशोधकांनी जगाला अचंबित करणारा शोध लावला आहे. पृथ्वीच्या आत एक विशाल महासागर सापडला आहे. या महासागरात  जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा आढळून आला आहे. 

Nov 16, 2024, 09:18 PM IST

पृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर कोण करेल जगावर राज्य? प्राण्याचे नाव ऐकून शॉक व्हाल

पृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर जगावर कोणता प्राणी अधिराज्य गाजवले याबाबत संशोधकांनी काही तर्क मांडले आहेत. या प्राण्याचे नाव ऐकून शॉक व्हाल. 

 

Nov 16, 2024, 04:56 PM IST

पृथ्वीवरून मानवी अस्तित्वं नाहीसं झालं तर?

Earth Without Humans: पृथ्वी हा एक असा ग्रह आहे, जो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करत आहे. कारण ठरतेय ती म्हणजे या पृथ्वीवर असणारी जीवसृष्टी. 

Nov 5, 2024, 02:31 PM IST

Warning! पृथ्वीच्या दिशेनं येतोय भल्यामोठ्या स्टेडियमच्या आकाराचा लघुग्रह, आता...?

जर इतक्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर... 

 

Oct 18, 2024, 10:15 AM IST