पृथ्वीचं तापमान कसं आणि कोणत्या गोष्टीनं मोजलं जातं?

Jan 10,2025

तापमान

पृथ्वीचं तापमान मोजण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो.

हवामान केंद्र

पृथ्वीवरील हवामान केंद्र, उपग्रह, जहाजं या निकषांवर आधारित असतं.

समुद्री पृष्ठ

जगभरातील हजारो हवामान केंद्र स्थानिक हवेतील तापमानाची नोंद करतात. तर, जहाजं समुद्री पृष्ठावरील तापमान मोजतात.

सरासरी तापमान

उपग्रहांच्या माध्यमातूनही पृथ्वीचं तापमान मोजलं जातं. इथं हे सरासरी तापमान उर्जेच्या संतुलनावर आधारित असतं.

भूमध्य समुद्र

पृथ्वीचं सरासरी तापमान भूमध्य समुद्राच्या पृष्ठावरील तापमान आणि वायू तापमानाच्या आधारे येणाऱ्या सरासरी तापमानाच्या आधारे ठरवलं जातं.

विज्ञान

तापमानाची एकूण आकडेवारी मिळवत पृथ्वीचं सरासरी तापमान निर्धारित केलं जातं.

(सर्व छायाचित्र- झी मीडिया)

VIEW ALL

Read Next Story