पहा पृथ्वीवरचे अग्नीकुंड....
जरा विचार करा ४० -४५ डिग्री तापमानात अंगाची लाहीलाही होते...पण आता तुम्ही जे ९ प्रदेश पहाणार आहात तिथलं तापमान ५० ते ७० डिग्री सेल्सियसच्या दरम्यान आहे.
Apr 13, 2013, 10:19 PM ISTसोन्याहून ४० पट महाग उल्कापिंड
मध्य रशियात शुक्रवारी पडलेल्या उल्का पिंडाचे तुकडे सोन्यापेक्षा ४० पट महाग आहे. शुक्रवारी पडलेल्या उल्कापिंडाचे ५० तुकडे सापडल्याचा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
Feb 19, 2013, 07:15 PM ISTपृथ्वीजवळील पाच नव्या ग्रहांचा शोध लागला
संशोधकांना पृथ्वीच्या नजीक असणाऱ्या ५ नवीन ग्रहांचा शोध लागला आहे. यातला एक ग्रह अशा ताऱ्याचा कक्षेमध्ये येतो, जिथे जीवोत्पत्तीस पोषक वातावरण आहे. या ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशाच्या वेगाने गेल्यास १२ वर्षं लागू शकतात.
Dec 20, 2012, 11:19 PM ISTस्वस्त टॅबलेटच्या दुनियेत `पृथ्वी` दाखल!
आकाश पाठोपाठ खास विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला ‘पृथ्वी’बाजारात दाखल झालाय. या टॅबलेटसाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेनंही हातभार लावलाय.
Dec 4, 2012, 11:18 AM ISTकशामुळे होतेय पृथ्वी गरम?
समुद्रातील कार्बनपासून बनणाऱ्या मिथेनमुळेच पृथ्वीचं तापमान वढतंय असा एक गैरसमज होता. मात्र आता लागलेल्या एका नव्या शोधातून असं लक्षात आलंय, की पृथ्वीवरील गरम हवामानाला पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमणच जबाबदार आहे.
Apr 11, 2012, 05:14 PM ISTपृथ्वीचा 'मंगळ' योग
पाच मार्च रोजी आकाशात लालेलाल चमकणार मंगळ पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणार आहे. हिवाळ्यात साधारणतः मंगळ आकाशात पूर्वेकडे चमकताना दिसत असतो. तो लालसर तेजस्वी असतो.
Mar 3, 2012, 03:43 PM IST