तब्बल ६८ वर्षांनी हा अद्भूत अविष्कार पाहायला मिळणार...
खगोलीय घटना बऱ्याचदा आपल्याला आर्श्चयाचा धक्का देत असतात. अशाचपैंकी एक म्हणजे सुपरमून...
Nov 11, 2016, 02:35 PM ISTएक हजार लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने?
पृथ्वीचा शेवट लवकरच होणार आहे? छोट्या ग्रहांनी पृथ्वीचा विनाश होणार आहे? जगाचा शेवट जवळ आलाय का? काहींच्या म्हणण्यानुसार 1000 लघुग्रह 60 हजार मैल प्रति तासाच्या गतीने पृथ्वीच्या दिशेने आगेकूच करत आहेत. दरम्यान, या दाव्याला नासाकडून पुष्टी मिळालेली नाही.
Oct 14, 2016, 04:31 PM ISTसूर्याजवळ आढळला पृथ्वीसारखाच ग्रह
नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह आढळला आहे.
Aug 25, 2016, 05:30 PM ISTअंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रहांचा शोध
अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रह आहेत. आंतरराष्ट्रीय खगोलतज्ज्ञांच्या टीमनं अशा तीन ग्रहांचा शोध लावलाय ज्यांचं नेचर हे पृथ्वीशी मिळतं-जुळतं आहे.
May 3, 2016, 01:12 PM ISTआजचा चंद्र असणार खास
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सगळ्यात मोठा दिसतो. पण आजची म्हणजेच शुक्रवारची पौर्णिमा याला अपवाद आहे.
Apr 22, 2016, 06:09 PM ISTसूर्यग्रहणाबाबतच्या ६ महत्त्वाच्या गोष्टी
यंदाच्या वर्षातील हे एकमेव सूर्यग्रहण ८ आणि ९ मार्चला जगभरात दिसणार आहे. या सूर्यग्रहणाबाबतचे महत्त्वाचे फॅक्टस घ्या जाणून
Mar 9, 2016, 08:23 AM ISTVIDEO : पृथ्वी फिरायची थांबल्यास काय होईल, पाहा...
मुंबई : दिवसाला आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात.
Feb 23, 2016, 10:40 AM ISTफ्लोरिडा : उपग्रह प्रक्षेपणानंतर रॉकेट पृथ्वीवर परत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 10:52 AM ISTपृथ्वीसारख्याच पण चार पटीनं मोठ्या ग्रहाचा शोध!
पृथ्वीशी मिळता जुळता आणखी एक ग्रह शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश मिळालंय. वैज्ञानिकांनी या ग्रहाला 'Wolf 1061c' असं नाव दिलंय. उल्लेखनीय म्हणजे, पृथ्वीप्रमाणे मनुष्याला या ग्रहावर राहण्यासाठी सर्वात अधिक शक्यता आहे.
Dec 18, 2015, 09:12 PM IST... म्हणजे पृथ्वी २०१५मध्ये नष्ट होणार? पाहा व्हिडिओ
पृथ्वी उद्या किंवा येत्या काही आठवड्यात नष्ट होणार आहे. हे आम्ही नाही एक व्हिडिओ सांगतोय. पृथ्वीवर झपाट्यानं होत असलेला वातावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंग आणि हवेत पसरलेल्या धुलीकणांमुळे सध्या अनेक जीवांना आपला जीव गमावावा लागतोय. कारण त्यांना जगण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळत नाही.
Nov 4, 2015, 12:33 PM ISTहे आहेत पृथ्वीवरील १० रहस्यमय प्राणी, ज्यांच्याबद्दलचं गूढ अजून कायम
पृथ्वीवर असे काही गूढ, रहस्यमय प्राणी आहेत. त्यासंबंधी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ पाहा... यात असे १० गूढ प्राणी दाखवण्यात आलेत, जे अजूनही रहस्यच आहेत. पृथ्वीच्या निर्मितीपासून या प्राण्यांचं गूढ काही उकलल्या गेलं नाही.
Nov 3, 2015, 01:56 PM ISTपाहा नासाच्या वेबसाइटवर फिरणारी पृथ्वी Live
नासाने एक नवीन वेबसाइट सुरू केली असून रोज तुम्ही सुर्याने प्रकाशमान झालेल्या पृथ्वीचे फिरणारे फोटो तुम्ही पाहू शकतात. नासाच्या अर्थ पॉलिक्रोमेटिक कॅमेरा (इपीआयसी)द्वारा १२ ते ३६ तासांपूर्वी काढण्यात आलेले सुमारे १२ फोटो अमेरिकेची अंतराळ संस्था प्रसिद्ध करणार आहे.
Oct 21, 2015, 11:47 AM ISTग्रहणाप्रमाणे पृथ्वीवर १५ दिवस अंधार होणार
गोंधळून जाऊ नका, ही बातमी पूर्णपणे निराधार आहे, सोशल नेटवर्किंगवर हा खोडसाडपणा करण्यात आला आहे, कारण हे ऐकून तुम्हाला नक्की आश्चर्य होणार आहे की, पंधरा दिवसांसाठी ग्रहणाच्या वेळी होतो तसा पृथ्वीवर अंधार होणार आहे.
Aug 11, 2015, 08:58 PM ISTनासाच्या 'एपिक' कॅमेऱ्यात पृथ्वीची अद्वितीय छायाचित्र
नासाने पहिल्यांदा १६ लाख किलोमीटरवरून पृथ्वीची छायाचित्र घेतले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर हे छायाचित्र ट्विट करून पृथ्वीला वाचवण्यावर जोर दिलेला आहे.
Jul 22, 2015, 12:05 PM IST