टीम इंडिया

INDvsSL: टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

Nov 27, 2017, 12:24 PM IST

दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाची सोमवारी निवड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड सोमवारी होणारी आहे. या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियामध्ये कुणाची वर्णी लागणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे. 

Nov 26, 2017, 09:20 PM IST

द. आफ्रिका दौरा : विराट कोहलीची बीसीसीआयवर सडेतोड तोफ

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी खास बीसीसीआयला हे बोल सुनावलेत. तसेच बीसीसीआयच्या नियोजनावर तोंडसुख घेतलेय.

Nov 23, 2017, 05:07 PM IST

धक्कादायक : गब्बर, भुवनेश्वर टीम इंडियातून बाहेर

दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वीच टीम इंडियाचे दोन शिलेदारांना टीम इंडियातून बाहेर पडावं लागलंय.

Nov 21, 2017, 08:59 AM IST

कोलकाता । विराट कोहलीचं टेस्टमधील १८ वं शतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 02:31 PM IST

श्रीलंकेविरोधात टीम इंडिया अडचणीत, १७२ रनवर ऑलआऊट

टीम इंडिया कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खूपच अडचणीत आलेली दिसत आहे. तीन कसोटींच्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या दिवशी संपूर्ण भारतीय संघ 172 धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवशी संघाने 5 बाद 74 रनवर सामन्याची सुरुवात केली आणि संघ 59.3 षटकात 172 धावावरच ऑल आऊट झाला. 

Nov 18, 2017, 01:13 PM IST

नेहरा 'या' कारणासाठी आहे भरपूर खूष....

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये टीम इंडियाची हालत अतिशय खराब. 

Nov 17, 2017, 06:35 PM IST

धोनीचं विराटने केलेलं समर्थन शानदार - गांगुली

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.

Nov 17, 2017, 08:31 AM IST

टीम इंडियाचे खेळाडू करणार आता बिझिनेस क्लासमधून प्रवास

भारतीय संघाचे खेळाडू आता इकॉनॉमी क्लासऐवजी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतील. या संदर्भात खेळाडूंनी बीसीसीआयकडे मागणी केली होती. जे क्रिकेट बोर्डाने स्विकारली आहे. 

Nov 14, 2017, 10:36 AM IST

विराटचं ऐकलं गेलं असतं तर मी टीम इंडियाचा कोच असतो - सेहवाग

टीम इंडियाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने एक खळबळजनक वक्तव्य केलंय.

Nov 13, 2017, 07:24 PM IST

'या' भारतीय बॉलरच्या मनात आला होता आत्महत्या करण्याचा विचार

चायनामॅन बॉलिंग अॅक्शनने जगभरातील क्रिकेटर्सला त्रासदायक ठरलेला टीम इंडियाचा स्पिनर कुलदीप यादवने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Nov 13, 2017, 08:55 AM IST

टीम इंडियाचा फिटनेस सुधारण्यासाठी होत आहे ही चाचणी

भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक शिस्तीचा फायदा भारतीय क्रिकेट टीमलाही होण्याची शक्यता आहे.

Nov 12, 2017, 05:44 PM IST

श्रीलंकन टीमने वाढवली विराटची चिंता

श्रीलंकेविरोधात सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला एक जोरदार झटका लागला आहे

Nov 11, 2017, 09:47 PM IST

IND vs SL: हार्दिक पांड्याला टीममधून बाहेर केल्याने फॅन हैराण, पण कारण ऐकल्यावर म्हणाल BCCI ने योग्य केले....

  श्रीलंका विरूद्ध टेस्ट सिरीजसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात हार्दिक पांड्याला निवडण्यात नाही आले. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

Nov 10, 2017, 06:24 PM IST

संभाव्य संकट टाळण्यासाठी कोच रवी शास्त्रींनी केली पद्मनाभस्वामी मंदिरात पूजा

न्यूजीलंडविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यापूर्वी  भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली. शास्त्री यांनी संभाव्य संकट टाळण्यासाठी ही पूजा केल्याचे बोलले जात आहे.

Nov 6, 2017, 10:57 PM IST