टीम इंडिया

World Cup 2019 : पराभवानंतरही टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच, घरवापसी लांबली

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला, यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ रननी पराभव केला. वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी टीम इंडिया अजूनही मॅनचेस्टरमध्येच आहे. 

Jul 11, 2019, 11:56 PM IST

वर्ल्ड कप संपला, आता भारत या टीमविरुद्ध खेळणार

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. 

Jul 11, 2019, 11:48 PM IST

World Cup 2019 : सेमी फायनल इंग्लंड-ऑस्ट्रेलियाची, पण विक्रम मात्र रोहितचा

ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत इंग्लंडने क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केला आहे.

Jul 11, 2019, 11:29 PM IST

World Cup 2019 : ऋषभ पंतच्या त्या ट्विटवर चाहते भडकले

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला.

Jul 11, 2019, 09:06 PM IST

World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचमध्ये वापरलेल्या बॉलचा लिलाव

वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

Jul 11, 2019, 08:26 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाच्या दोन सदस्यांचा राजीनामा

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, याचसोबत टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

Jul 11, 2019, 07:00 PM IST

World Cup 2019 : धोनी कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही झाला होता धावचीत

जडेजा - धोनी  या जोडीने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

Jul 11, 2019, 08:11 AM IST

World Cup 2019 : टीम इंडियाच्या कामगिरीवर सचिन निराश

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

Jul 10, 2019, 11:54 PM IST

World Cup 2019 : सौरव गांगुली म्हणतो; 'टीम इंडियाला ही चूक महागात पडली'

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

Jul 10, 2019, 11:38 PM IST

World Cup 2019 : 'तुमच्याइतकेच आम्हीही निराश'; विराटचा चाहत्यांना भावनिक संदेश

वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. 

Jul 10, 2019, 11:10 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या नॉक-आऊट मॅचमधली विराटची खराब कामगिरी

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

Jul 10, 2019, 10:51 PM IST

World Cup 2019 : ऋषभ पंतच्या बेजबाबदार शॉटनंतर कोहली शास्त्रीला नेमकं काय म्हणाला?

वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं आहे. 

Jul 10, 2019, 10:25 PM IST

World Cup 2019 : '४५ मिनिटांच्या खराब क्रिकेटमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर'

सेमी फायनलच्या अटीतटीच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून अवघ्या १८ रनने पराभव झाला.

Jul 10, 2019, 08:35 PM IST

World Cup 2019 : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर, न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

Jul 10, 2019, 07:53 PM IST

World Cup 2019 : सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का, न्यूझीलंड फायनलमध्ये

वर्ल्ड कपची सेमी फायनल जिंकण्यासाठी टीम इंडियाला २४० रनची गरज आहे.

Jul 10, 2019, 03:31 PM IST