World Cup 2019 : धोनी-केदारच्या बॅटिंगवर सचिन नाराज
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध ११ रननी निसटता विजय मिळवला.
Jun 23, 2019, 07:09 PM ISTWorld Cup 2019 : पाकिस्तानी अंपायरशी पंगा विराटला महागात
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानचा ११ रननी पराभव केला.
Jun 23, 2019, 05:09 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, या चुका टाळाव्या लागणार
वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ११ रननी निसटता विजय झाला.
Jun 23, 2019, 04:25 PM ISTWorld Cup 2019 : शमीच्या हॅट्रिकने टीम इंडियाचा निसटता विजय
मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या हॅट्रिकमुळे टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरुद्ध निसटता विजय झाला आहे.
Jun 22, 2019, 11:16 PM ISTWorld Cup 2019 : अफगाणी बॉलिंगपुढे टीम इंडियाचा संघर्ष, ५० ओव्हरमध्ये २२४ रनपर्यंत मजल
वर्ल्ड कपमध्ये अफगणिस्तानच्या बॉलिंगपुढे टीम इंडियाच्या बॅट्समनचा संघर्ष पाहायला मिळाला.
Jun 22, 2019, 06:39 PM ISTWorld Cup 2019 : वर्ल्ड कप टीममध्ये निवड होऊनही न खेळलेले १० भारतीय क्रिकेटपटू
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं प्रत्येक भारतीय खेळाडूचं स्वप्न असतं.
Jun 22, 2019, 04:19 PM ISTWorld Cup 2019 : विराटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, टीम इंडियात एक बदल
अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला
Jun 22, 2019, 02:47 PM ISTटीम इंडियाला आणखी एक धक्का, आता या खेळाडूला दुखापत
शिखर धवन, भुवनेश्वर कुमारच्या पाठोपाठ टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला आता दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2019, 09:01 PM ISTशिखर धवन बाहेर झाल्याने टीममध्ये ऋषभ पंतला संधी
अंगठ्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा गब्बर सलामीवीर शिखर धवनला वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
Jun 19, 2019, 05:11 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाला धक्का, शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Jun 19, 2019, 04:59 PM ISTWorld Cup 2019 : कॅप्टन विराट कोहलीचा हा फोटो पाहिलात का ?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर पावसाचे सावट होते
Jun 18, 2019, 09:08 PM ISTWorld Cup 2019 : पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर... रोहितचं मजेशीर उत्तर
वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला.
Jun 17, 2019, 11:00 PM ISTWorld Cup 2019 : पाकिस्तानी कर्णधार सरफराज गोंधळलेला; सचिनचा निशाणा
वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला.
Jun 17, 2019, 08:59 PM ISTWorld Cup 2019 : पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची २ दिवस विश्रांती
टीम इंडिया ३ विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये ७ पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Jun 17, 2019, 08:38 PM ISTWorld Cup : लाईव्ह कॉमेंट्री करताना सौरव गांगुलीचा पाकिस्तानी चाहत्यांवर निशाणा
वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे.
Jun 17, 2019, 08:16 PM IST