टीम इंडिया

World Cup 2019 : बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताची बॅटिंग, टीममध्ये दोन बदल

तर कुलदीप यादवऐवजी 'या' खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

Jul 2, 2019, 03:01 PM IST

World Cup 2019 : 'डीआरएसचा निर्णय घेणं फक्त धोनीचं काम नाही'

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा धक्का बसला. 

Jul 1, 2019, 11:28 PM IST

World Cup 2019 : कोहली म्हणतो; 'धोनी-केदारशी बसून बोलावं लागेल'

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला पराभव झाला. इंग्लडने भारताविरुद्ध ३१ रननी विजय मिळवला.

Jul 1, 2019, 09:47 PM IST

World Cup 2019 : ...तर भारताची या टीमविरुद्ध सेमी फायनल होणार

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात आला असला तरी स्पर्धेचा रोमांच अजूनही कायम आहे.

Jul 1, 2019, 06:01 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियामध्ये या खेळाडूला संधी द्या, सचिनची मागणी

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पहिला सामना गमावला.

Jul 1, 2019, 05:07 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध पराभव, वकार युनूस भडकला

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

Jul 1, 2019, 04:27 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा पहिला पराभव, इंग्लंड ३१ रननी विजयी

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला पराभव झाला आहे.

Jun 30, 2019, 11:32 PM IST

World Cup 2019 : इंग्लंडची मोठी धावसंख्या, टीम इंडियाला ३३८ रनची गरज

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Jun 30, 2019, 07:02 PM IST

World Cup 2019 : 'पाकिस्तान नको म्हणून, भारत बांगलादेश-श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल'

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे.

Jun 27, 2019, 11:29 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Jun 27, 2019, 10:30 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्येच टीम इंडियासाठी खुशखबर, वनडे क्रमवारीत अव्वल

टीम इंडिया आणि त्यांच्या चाहत्यांसाठी वर्ल्ड कपमध्येच आनंदाची बातमी आली आहे.

Jun 27, 2019, 07:42 PM IST

टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

ही मॅच ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.   

Jun 27, 2019, 02:38 PM IST

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीमागे मोदींचा हात असल्याचा अबू आझमींचा आरोप

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. 

Jun 26, 2019, 09:08 PM IST

२५ जून १९८३... याच दिवशी भारतीय क्रिकेटचा इतिहास बदलला

२५ जून १९८३... हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कपचं विजेतेपद पटाकवलं होतं.

Jun 25, 2019, 09:58 PM IST

World Cup 2019 : 'बुमराह, वॉर्नरचं वर्ल्ड कप जिंकवू शकतात'

टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. 

Jun 24, 2019, 09:07 PM IST