सचिन-सौरव-लक्ष्मणची समिती बरखास्त, ही 'त्रिमूर्ती' निवडणार टीम इंडियाचा प्रशिक्षक
बीसीसीआयने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समिती बरखास्त केली आहे.
Jul 17, 2019, 05:28 PM ISTटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयच्या कडक अटी
्रिकेट वर्ल्ड कपमधील पराभवानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकांसाठी अर्ज मागवले आहेत.
Jul 17, 2019, 04:49 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची १९ जुलैला निवड, मोठ्या बदलांचे संकेत
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झालेली टीम इंडिया आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे.
Jul 16, 2019, 07:45 PM ISTसचिनने निवडली वर्ल्ड कपची ड्रीम टीम, ५ भारतीयांचा समावेश
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला.
Jul 16, 2019, 06:41 PM ISTशास्त्रींची गच्छंती? बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी मागवले अर्ज
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर आता बीसीसीआयने टीम इंडियाला पहिला धक्का दिला आहे.
Jul 16, 2019, 04:15 PM ISTवनडे क्रमवारीत इंग्लंड पहिल्या क्रमांकावर, टीम इंडियाची घसरण
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंग्लंडसाठी आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे.
Jul 15, 2019, 09:28 PM ISTबीसीसीआयचा धोनीला इशारा, विराटवरही टांगती तलवार
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव झाला आणि बीसीसीआयचे डोळे खाडकन उघडले.
Jul 15, 2019, 08:45 PM ISTWorld Cup 2019 : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 'हिटमॅन'चा विक्रम, रोहित सचिनच्या पंगतीत
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं.
Jul 14, 2019, 10:34 PM IST'रायुडूला मिळालेल्या वागणुकीमुळे निराश झालो'; युवराजची खंत
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का लागला.
Jul 14, 2019, 09:58 PM ISTWorld Cup 2019 : 'म्हणून सेमी फायनलमध्ये पराभव झाला'; शास्त्रींची कबुली
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला.
Jul 14, 2019, 09:17 PM ISTWorld Cup 2019 : पराभवाचा परिणाम, संजय बांगरच्या पदावर टांगती तलवार
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.
Jul 14, 2019, 08:45 PM ISTWorld Cup 2019 : वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम
वर्ल्ड कप २०१९ चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन टीममध्ये आहे.
Jul 14, 2019, 06:52 PM IST'रोहित शर्माला कर्णधार करा!' या भारतीय क्रिकेटपटूची मागणी
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडेन १८ रननी पराभव झाला.
Jul 14, 2019, 06:22 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाला सोडून रोहित भारतात परतला
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडने १८ रनने पराभव केला.
Jul 14, 2019, 05:53 PM ISTटीम इंडियामध्ये फूट? विराट-रोहितचा गट झाल्याचा खेळाडूचा दावा
टीम इंडियाच्या खेळाडूने केलेल्या दाव्यामुळे खळबळ
Jul 14, 2019, 04:55 PM IST