जालना क्राईम न्यूज

महाराष्ट्रातील धक्कादायक घटना! विवाहितेला तिच्याच आई-वडिलांनी साखळदंड पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं

जालन्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. विवाहितेला तिच्याच आई-वडिलांनी साखळदंड पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होते. 

Feb 4, 2025, 03:42 PM IST

मराठी विषयाची प्रश्नोत्तरे लिहून न आणणाऱ्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाची भयानक शिक्षा

मराठी विषयाची प्रश्नोत्तरे लिहून न आणल्याने मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे.  शहागड येथील जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Jan 7, 2025, 06:29 PM IST