रोखठोक : कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची!
कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची!
Aug 27, 2014, 11:45 PM ISTकोकण रेल्वे सुरळीत करण्याचे जोरदार प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 08:40 PM ISTकोकण रेल्वे अजूनही 8 ते 9 तास उशिराने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 07:26 PM ISTठाण्यात प्रवाशांनी सकाळी जनशताब्दी एक्सप्रेस रोखली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 09:16 AM IST'कोरे'चा प्रवास : सिग्नल यंत्रणेत बिघाड, काही गाड्या रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 09:14 AM IST'कोरे'चा प्रवास : सिग्नल यंत्रणेत बिघाड, काही गाड्या रद्द
ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झालाय. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराकडे निघालेल्या कोकणवासियांचे अतोनात हाल होतायत. त्यातच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास कटकटीचा झालाय. आज अनेक गाड्या पाच ते सहा तास उशिरा धावत अाहेत. जनशताब्दी एक्सप्रेस ठाणे स्थानकात दोन तास रोखून धरण्यात आली होती.
Aug 27, 2014, 07:49 AM ISTदुरूस्तीच्या कामामुळे कोकण रेल्वे रडतखडत
महाडनजीकच्या कंरजाडीनजीक रेल्वेनं दुरुस्तीचं काम काढलं आहे. यामुळे मांडवी एक्सप्रेस मागील चार तासांपासून रत्नागिरीत अडकून पडली आहे. शिवाय इतर गाड्या यामुळे खोळंबण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी कोकण रेल्वेवर ओढावलेलं खोळंब्याचं विघ्न अद्यापही कायम आहे.
Aug 26, 2014, 10:36 PM ISTकोकण रेल्वेमार्गावर वाहतुकीची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 08:24 PM ISTकोकण रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा, एकेरीमार्गामुळे कोंडी
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे विघ्न काही केल्या संपण्याच्या मार्गावर नाही. खेडजवळील करंजाडी येथे मालगाडीचे सात डब्बे घसल्याने तब्बल २५ तास वाहतूक ठप्प होती. तर त्याआधी नव्याने सुरु झालेली डबल डेकर ट्रेन रोह्याजवळ मध्य आणि कोरेच्या वादामुळे एकतास उभी करण्यात आली होती. आता तर अनेक गाड्या जादा गाड्या सोडल्यामुळे एकेरीमार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा झालाय.
Aug 26, 2014, 02:10 PM ISTतब्बल 26 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू
कोकण रेल्वेवरील ट्रॅक दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय. तब्बल 26 तासांनंतर रेल्वे वाहतूक सुरू झालीय. वीर आणि करंजाडीदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे 7 डब्बे घसरल्यामुळं कालपासून वाहतूक ठप्प होती.
Aug 25, 2014, 09:31 AM ISTबाप्पा! मालगाडीचे 7 डबे घसरले, कोकण रेल्वे ठप्प
कोकण रेल्वेच्या दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. करंजाडी जवळ मालगाडीचे सात डबे घसरल्यानं ही वाहतूक ठप्प झालीय.
Aug 24, 2014, 08:50 AM ISTगणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 20 प्रिमियम एसी डबल डेकर
गणेशोत्सवात कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि करमाळी दरम्यान 20 प्रिमियम एसी डबल डेकर विशेष रेल्वे चालविण्यासाठी निर्णय घेतला आहे.
Aug 13, 2014, 04:18 PM ISTगणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक
कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवासाठी तब्बल १२४ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ९0 रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात ५२ आरक्षित आणि ३८ अनारक्षित रेल्वेंचा समावेश आहेत. यातील २ गाड्या या कोल्हापूरसाठी आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Jul 15, 2014, 11:09 AM ISTगणेश भक्तांवर मध्य रेल्वे 'प्रसन्न'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 10:02 AM ISTगणेश भक्तांवर मध्य रेल्वे 'प्रसन्न'
गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांवर मध्य रेल्वे प्रसन्न झालीय.
Jul 14, 2014, 11:45 PM IST