हजार जीवांचं मोल अवघे ३०० रुपये...
रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं लक्षात येताच जीवाची बाजी लावून एक्सप्रेस थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोकण रेल्वेनं बक्षीस जाहीर केलंय... हे बक्षीस आहे अवघे ३०० रुपये...
Nov 14, 2014, 02:10 PM ISTट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळं टळला कोकण रेल्वेवरील अपघात
कोकण रेल्वेमार्गावरील एका ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळं कोकणकन्या एक्स्प्रेसचा अपघात टळला आहे. सचिन पाडावे असं त्या ट्रॅकमनचं नाव आहे.
Nov 10, 2014, 05:34 PM ISTकोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, नोव्हेंबरपासून बदल
कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक उद्यापासून दि. १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत.
Oct 31, 2014, 04:29 PM ISTकोकण रेल्वे ठप्पच, नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल
कोकण रेल्वे मार्गावर खेर्डी ते कामथे स्थानका दरम्यान मालगाडी घसरल्याने ठप्प पडलेली वाहतूक दुसऱ्या दिवशी ठप्पच होती. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल झालेत.
Oct 8, 2014, 03:17 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर मालगाडी घसरुन वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रद्द
कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणनजीक खेर्डी येथे मालगाडी घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, सीएसटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर आदींसह अनेक गाड्या रद्द करम्यात आल्या.
Oct 7, 2014, 10:16 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी विशेष गाडी
कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी विशेष गाडी सोडण्यात आली आहे. मडगाव ते एलटीटी आणि करमाळी ते एलटीटी अशा चार फेर्या चालवण्यात येणार आहेत.
Sep 27, 2014, 04:02 PM ISTकोकण रेल्वेची गुडन्यूज, प्रवाशांना तीन दिवस आधी मिळणार तिकीट
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक गोडबातमी आहे. कोकणात जाताना आरक्षण मिळाले नाही, तर अनेकांना टेंशन येते. मात्र, ते घेण्याची गरज नाही. कारण तीन दिवस आधी रेल्वेचे तुम्हाला तिकिट काढता येणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने केली आहे.
Sep 25, 2014, 10:37 AM ISTकोकण रेल्वेत निकृष्ट भोजन, कंत्राटदाराला लाखाचा दंड
निकृष्ट भोजन दिल्याप्रकरणी आलेल्या तक्रारीनंतर कोकण रेल्वेने कॅटरींग कंत्राटादाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Sep 4, 2014, 02:34 PM ISTएसी डबल डेकर, शताब्दी बंद करण्याचा कोकण रेल्वेचा इशारा
गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रिमियम ट्रेन सोडल्या. मात्र, तिकिट दर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली. हाच धागा पकडत या रेल्वे गाड्यांना प्रतिसाद नसल्याचे कारण देत गाड्या बंद करण्याची धमकी कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Sep 3, 2014, 12:53 PM ISTप्रवाशांनो एसी स्पेशल रेल्वेचा लाभ घ्या, अन्यथा...
कोकण रेल्वेनं प्रवाशांना धमकी वजा विनंती पत्रक दिलंय. ‘एसी स्पेशल गाड्यांचा लाभ घ्या... अन्यथा या गाड्या बंद करण्यात येतील’ असा नवा पवित्रा कोंकण रेल्वेनं घेतलाय.
Sep 3, 2014, 12:49 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक 8 दिवसानंतर पूर्वपदावर
ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झाला होता. आता सर्व गाड्या वेळेनुसार धावत आहेत.
Sep 2, 2014, 12:14 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर गणेशभक्तांवर विघ्न, रस्ते वाहतूक सुरळीत
आजही कोकणची डबल डेकर रेल्वे ४ तास उशीराने धावत आहे. ही गाडी दोन तासांपासून कासू स्टेशनवर थांबवून ठेवल्याने प्रवासी रखडलेत. त्यामुळे अनेक गणेशभक्त संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे योग्य नियोजनामुळे कोकणचे वळणदार रस्ते मात्र सुकर झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन वाहतूक धिम्यागतीने सुरु आहे. वडखळ नाका कोंडी वगळता वाहतूक सुरळीत आहे.
Aug 28, 2014, 01:33 PM IST