कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात 10 जूनपासून बदल
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात खबरदारी म्हणून रेल्वेचा वेग कमी केला जातो. त्यामुळे मान्सून वेळापत्रक कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात येते. मान्सून वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सोडण्यात येतात.
Apr 21, 2015, 01:54 PM ISTकोकण रेल्वेची स्वच्छता मोहीम, २० किलो कचऱ्याला ५० रुपये
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत जेवण बनवताना होणारा कचरा सध्या रेल्वेमार्गांतच टाकला जातो. तो एका पिशवीत जमा करून रत्नागिरी आणि मडगाव स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना २० किलोमागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.
Mar 6, 2015, 07:37 PM ISTरेल्वे बजेट : 'प्रभूं'ची महाराष्ट्रावर कृपा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:13 AM ISTकोकण रेल्वे प्रवाशांना मिळणार का दिलासा?
कोकणचे सुपुत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घसरलेली कोकण रेल्वे मार्गावर आणणार का? दुपदरीकरण, इलेक्ट्रीफिकेशन आणि पश्चिम महाराष्ट्राशी कोकण रेल्वेनं जोडला जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
Feb 26, 2015, 07:44 AM ISTकोकणात जाणाऱ्या जलद गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा
कोकणात जाणाऱ्या ५ ते ६ गाड्या सणासुदीच्या काळात दिवा रेल्वे स्थानकात थांबणार असल्याच कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच दिवा येथील समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Feb 25, 2015, 11:05 AM ISTआंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी. कोकण रेल्वे मार्गावर आंगणेवाडी यात्रेसाठी जादा विशेष गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय.
Jan 29, 2015, 04:00 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाडीत प्रवाशाला लूटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 11:01 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर चालत्या गाडीत प्रवाशांना लुटले
मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या त्रिवेंद्रम -वेरावल रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी थरारक प्रसंगाला सामोरे जावे लागले . त्यांच्यामध्येच बसलेल्या चार हल्लेखोर चोरट्यांनी प्रवाशांवर हल्ला चढवला आणि प्रवाशांना लुटले
Jan 22, 2015, 09:11 AM ISTआवाज रेकॉर्ड करुन तक्रार नोंदविणे शक्य, सेवा कोकण रेल्वेची
आता तुम्हाला एखादी तक्रार करणे सहज आणि सोपे झाले आहे. आवाज रेकॉर्ड करुन तक्रार नोंदविणे शक्य झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर आवाज रेकॉर्ड करून तक्रार नोंदवण्याच्या प्रणालीची सुरुवात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
Jan 16, 2015, 04:36 PM ISTकोकण रेल्वे स्टेशनवर रिक्षा, टॅक्सी चालक टुरिस्ट गाईट
कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर उतरल्यावर पर्यटकांचा प्रवास अधिक आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने आता स्थानकांवर पर्यटक मार्गदर्शकाची संकल्पना सुरु केली आहे. रेल्वे मंत्री, सुरेश प्रभू यांनी कणकवली स्टेशनवर १० पर्यटक मार्गदर्शकांचे स्वागत करून या सुविधेची सुरुवात केली.
Jan 14, 2015, 05:37 PM ISTमध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या गाड्या लेट
पेण-रोहादरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक मध्ये रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द केल्यात. तर कोकणकन्या उशिराने धावणार आहे.
Jan 9, 2015, 05:29 PM ISTकोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टर 45 जागांवर भरती
कोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टरच्या 45 जागा भरावयाच्या आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. ही संधी कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यातील भूमीपूत्र उमेदवारांना आहे.
Jan 9, 2015, 04:56 PM ISTकोकण रेल्वेवरची डबल डेकर बंद होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 01:09 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूश खबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम गाड्यांच्या १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई सीएसटी-करमाळी दरम्यान शताब्दी प्रीमियम गाडी धावणार आहे.
Dec 18, 2014, 07:58 AM ISTकोकण रेल्वेचे मोबाईल अॅप सुरु
कोकण रेल्वेने आपले स्वत:चे मोबाईल अॅप सुरु केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेची माहिती स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे.
Nov 25, 2014, 05:46 PM IST