मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवासाठी तब्बल १२४ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ९0 रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात ५२ आरक्षित आणि ३८ अनारक्षित रेल्वेंचा समावेश आहेत. यातील २ गाड्या या कोल्हापूरसाठी आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेच्या एकूण ९८ तर पश्चिम आणि कोकणच्या एकूण २६ अशा १२४ गाड्या असतील.
गाड्यांचे वेळापत्रक
- आरक्षित मुंबई ते मडगाव (२८ रेल्वे)
0१0३३ : सीएसटी ते मडगाव
वेळ : 00.२0 वाजता सुटून त्याच दिवशी १४.१0 वाजता पोहोचेल.
- 0१0३४ : मडगाव ते सीएसटी
वेळ : १४.४0 वाजता सुटून दुसर्या दिवशी ४.३५ वाजता पोहोचेल.
२६ ऑगस्ट ते १0 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन गुरुवार सोडून इतर ६ दिवस धावतील.
- आरक्षित मुंबई ते करमाळी (१0 रेल्वे)
0१0४१ : एलटीटी ते करमाळी
१२.५0 वाजता सुटून दुसर्या दिवशी १.४0 वा. पोहोचेल.
२६ व ३0 ऑगस्ट व २, ६ व ९ सप्टेंबर रोजी ही रेल्वे धावेल.
- 0१0४२ : करमाळी ते एलटीटी
१0 वाजता सुटून त्याच दिवशी २३.२0 वाजता पोहोचेल.
२७ व ३१ ऑगस्ट व ३, ७ आणि १0 सप्टेंबर रोजी ही रेल्वे धावेल.
अनारक्षित एलटीटी ते रत्नागिरी (२0 रेल्वे)
0१0३७ : एलटीटी ते रत्नागिरी, वेळ : १ वाजता सुटून त्याच दिवशी ९.0५ वाजता पोहोचेल.
- 0१0३८ : रत्नागिरी ते एलटीटी
११.३0 वाजता सुटून त्याच दिवशी १९.२0 वाजता पोहोचेल.
या रेल्वे २३, २५, २७, २९, ३१ ऑगस्ट तसेच २, ५, ७, ९ व १२ सप्टेंबर रोजी सोडण्यात येतील.
- आरक्षित एलटीटी ते करमाळी (६ रेल्वे)
0१0४३ : एलटीटी ते करमाळी
वेळ : १३ वाजता सुटून दुसर्या दिवशी १.४0 वाजता पोहोचेल.
२८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ११ सप्टेंबर रोजी रेल्वे सुटेल.
- 0१0४४ : करमाळी ते एलटीटी
वेळ : १0 वाजता सुटून दुसर्या दिवशी २३.१५ वाजता पोहोचेल.
२९ ऑगस्ट, ५ आणि १२ सप्टेंबर रोजी रेल्वे सुटेल.
- आरक्षित एलटीटी ते करमाळी (गोवा) : ६ रेल्वे
0१0३९ : एलटीटी ते करमाळी
वेळ : १३ वाजता सुटून दुसर्या दिवशी १.४0 वा. पोहोचेल.
२५ ऑगस्ट, १सप्टेंबर व ८ सप्टेंबरला रेल्वे धावेल.
- 0१0४0 : करमाळी ते एलटीटी
वेळ : १0 वाजता सुटून त्याच दिवशी २३.१५ वाजता पोहोचेल.
२६ ऑगस्ट, २ सप्टेंबर व ९ सप्टेंबर रोजी ही रेल्वे धावेल.
- अनारक्षित दादर ते सावंतवाडी रोड (१८ रेल्वे)
0१00३ : दादर ते सावंतवाडी रोड.
वेळ - ७.५0 वाजता सुटून त्याच दिवशी २0.३0 वाजता पोहोचेल. २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत ही रेल्वे सोडण्यात येईल.
- 0१00४ : सावंतवाडी रोड ते दादर.
वेळ : ४.५0 वाजता सुटून त्याच दिवशी १६.१0वाजता पोहोचेल. २५ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत ही रेल्वे धावेल.
- आरक्षित एलटीटी ते कोल्हापूर (२ रेल्वे)
0१२0५ : एलटीटी ते कोल्हापूर
वेळ : २८ ऑगस्ट रोजी १६.४0 वाजता सुटून दुसर्या दिवशी ४.३५ वाजता पोहोचेल.
- 0१२0६ : कोल्हापूर ते एलटीटी
२९ ऑगस्ट रोजी ९.0५ वाजता सुटून त्याच दिवशी २३.५५ वा. पोहोचेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.