काँग्रेस

मराठवाड्यात युतीला मोठे यश, मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी यांची जोरदार फिल्डींग

मराठवाड्यातून युतीला भरभरून कौल मिळाला आहे.  अनेक जण मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी फिल्डींग लावत आहेत.

Oct 29, 2019, 02:33 PM IST

'येथे दुष्यंत नाही, ज्यांचे वडील तुरूंगात आहेत. आम्ही येथे आहोत...,'

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.   

Oct 29, 2019, 01:41 PM IST

मुख्यमंत्रीपदाचा शब्द सेनेला कधीच दिला नाही - मुख्यमंत्री फडणवीस

सरकार भाजपाच्या नेतृत्वाखालीच स्थापन होईल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय

Oct 29, 2019, 01:24 PM IST

'शिवसेनेच्या ५६ पैंकी ४५ आमदार भाजपात येण्यासाठी इच्छूक'

'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात भाजपा खासदाराचा गौप्यस्फोट

Oct 29, 2019, 07:51 AM IST

शंकरराव गडाख यांचा शिवसेनेला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत विजयी उमेदवार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर दिलाय.

Oct 28, 2019, 11:12 PM IST

'सगळे अपक्ष मिळाले तरी भाजपा सरकार स्थापन होत नाही'

सरकार हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येवुनच होवू शकते हा विश्वास 

Oct 28, 2019, 08:35 PM IST

निवडणुकीच्या ४ दिवसांत तब्बल ३२ लाख ट्विट्स, 'या' नेत्यांचीच चर्चा

 मतदान ते मतमोजणी दरम्यान लाखो ट्विट्स केले गेले.

Oct 28, 2019, 03:52 PM IST

शिवसेनेचे उमेदवार पाडण्याची भाजपची निती - संजय मंडलिक

'विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात झालेला पराभव हा भाजपच्या बंडखोरीमुळे झाला आहे.'

Oct 28, 2019, 01:01 PM IST

राज्यपालांची भाजप - शिवसेनेकडून स्वतंत्र भेट, सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाल?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीला कौल मिळाला असला तरी युतीत सत्तेतील वाट्यावरुन घोडे असडले आहे.  

Oct 28, 2019, 11:59 AM IST

'अमित शाह शिवसेनेची समजूत काढणार का ?'

अमित शाह आता ३० ऑक्टोबरला मुंबईत येणार असल्य़ानं ते शिवसेनेची समजूत काढतात का हे पाहावं लागेल.

Oct 27, 2019, 06:01 PM IST

कोल्हापुरातील पराभवास खासदार मंडलिक जबाबदार, चंद्रकात पाटलांचा आरोप

 शिवसैनिकांनी मंडलिक यांना जाब विचारला पाहिजे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Oct 27, 2019, 05:11 PM IST

आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यात हाणामारी

बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांच्यात हाणामारी

Oct 27, 2019, 04:28 PM IST

एकटं सरकार कसं स्थापन करतात तेच पाहू, शिवसेनेचा टोला

एकटं सरकार कसं स्थापन करतात तेच पाहू असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Oct 27, 2019, 03:28 PM IST
Mumbai Congress MLA Zeeshan Siddique On Vidhan Sabha Election PT2M28S

मुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात काँग्रेसचे तरुण आमदार

मुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात काँग्रेसचे तरुण आमदार

Oct 27, 2019, 10:05 AM IST