सोलापूर : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायात चपला घालीन'
सोलापूर : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायात चपला घालीन'
Oct 31, 2019, 12:05 PM ISTकाँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला, युतीच्या वादावर महत्वाची भेट!
भाजप - शिवसेना युतीतला तणाव वाढत चालल्यामुळे काँग्रेस आघाडीचे नेते सावध झाले आहेत.
Oct 31, 2019, 11:32 AM ISTमुंबई । आजचा अजेंठा - सेनेचा गटनेता कोण?, आजपासून दोन केंद्रशासित प्रदेश
मुंबई । आजचा अजेंडा - सेनेचा गटनेता कोण?, आजपासून दोन केंद्रशासित प्रदेश
Oct 31, 2019, 10:55 AM ISTमुंबई । काँग्रेसचे नेते थोरात, चव्हाण शरद पवारांच्या भेटीला
काँग्रेसचे नेते थोरात, चव्हाण शरद पवारांच्या भेटीला. भाजप - शिवसेना युतीचे सरकार झाले नाही तर काय करायचे, याची चर्चा होण्याची शक्यता.
Oct 31, 2019, 10:45 AM ISTशिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे की अनुभवी एकनाथ शिंदे?
आज शिवसेना भवनात होणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिवसेनेचा विधिमंडळ गटनेता निवडण्यात येणार आहे
Oct 31, 2019, 07:37 AM ISTमुंबई | राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार
मुंबई | राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार
Oct 30, 2019, 11:20 PM ISTशिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले
भाजपकडे दुसरा पर्याय असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
Oct 30, 2019, 08:05 PM IST'महाराष्ट्राची कुंडली शिवसेना ठरवणार, कोणते ग्रह कुठे हे आमच्या हातात'
'महाराष्ट्राची कुंडली शिवसेना ठरवणार, कोणते ग्रह कुठे हे आमच्या हातात'
Oct 30, 2019, 07:42 PM IST'काहींना साड्या वाटाव्या लागतात, मला रुमालही वाटावा लागला नाही'
चंद्रकांत पाटील यांनी भाऊबीजनिमित्त साडी वाटप केल्याने अजित पवार यांनी टीका केली आहे.
Oct 30, 2019, 07:22 PM ISTराष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार
राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार
Oct 30, 2019, 06:13 PM ISTराजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो - अजित पवार
राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो, असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.
Oct 30, 2019, 04:45 PM ISTशिवसेनेला सहाव्या अपक्ष आमदाराचा पाठिंबा
अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचाही शिवसेनेला पाठिंबा
Oct 30, 2019, 04:44 PM ISTदेवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानत म्हटले, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार!
विधीमंडळ नेतेपदी निवड झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
Oct 30, 2019, 04:12 PM ISTशपथविधीचा ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार
शपथविधीचा ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार
Oct 30, 2019, 03:40 PM IST