काँग्रेस

सत्तास्थापनेच्या गोंधळात शरद पवार शेतकऱ्यांच्या भेटीला

'जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही', अशी व्यथा या शेतकऱ्यांनी आपल्याजवळ व्यक्त केल्याचंही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय

Nov 1, 2019, 01:56 PM IST

सेने'सोबत' किंवा 'शिवाय'... भाजपाचा मंत्रीमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला

शिवसेनेशिवाय भाजपा एकट्यानंच शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात

Nov 1, 2019, 12:52 PM IST

दिल्लीत पोहचलेले काँग्रेस नेते सोनिया गांधींकडून वेटिंगवर

'शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचंही' काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय

Nov 1, 2019, 12:11 PM IST

भाजपाविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत

विधानसभेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता

Nov 1, 2019, 10:18 AM IST

विरोधी पक्षात बसण्याची आमची तयारी - अजित पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या घरी गुरुवारी रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

Nov 1, 2019, 09:13 AM IST

शिवसेना-भाजपचे ठरत नाही तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा, शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र

अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Nov 1, 2019, 08:41 AM IST

शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू

शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे.

Oct 31, 2019, 10:09 PM IST

मुक्ताईनगरच्या बंडखोर आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा

मुक्ताईनगरचे शिवसेना बंडखोर आमदार चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला पाठिंबा

Oct 31, 2019, 08:52 PM IST

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

राज्यातला सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचला आहे.

Oct 31, 2019, 08:11 PM IST

महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न? काँग्रेस नेते दिल्लीला रवाना

महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याबाबत आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Oct 31, 2019, 07:50 PM IST

आपल्याला कोणी खोटं ठरवलं तर चालेल का? - उद्धव ठाकरे

शिवसेना आमदारांच्या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्दयांना हात घातला.  

Oct 31, 2019, 03:49 PM IST

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेस सकारात्मक

आज सायंकाळीच राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्याशी करणार चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळतेय

Oct 31, 2019, 02:51 PM IST

इकडे युतीत संघर्ष, तिकडे आघाडीत खलबतं

शिवसेना आणि भाजपाचं जुळलंच नाही तर आघाडी काय भूमिका घेणार?

Oct 31, 2019, 01:05 PM IST

'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायात चपला घालीन'

सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेनेचे संबंध ताणलेल्या अवस्थेत आहेत

Oct 31, 2019, 12:06 PM IST