१५ जण आमच्या संपर्कात- मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
१५ जण आमच्या संपर्कात असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Oct 24, 2019, 05:16 PM ISTसंपूर्ण निकालाआधीचं भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चे निकाल हाती येत आहेत.
Oct 24, 2019, 05:03 PM ISTरोहिणी खडसेंच्या पराभवानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
आता नेमके काय झाले ते शोधू असे खडसे यांनी यावेळी म्हटले.
Oct 24, 2019, 04:25 PM ISTसिंधुदुर्गात शिवसेनेने गड राखला, कणकवलीत पुन्हा राणेच
संपूर्ण राज्यात युती झाली तरी सिंधुदुर्गात युती न होता शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत झाली.
Oct 24, 2019, 04:25 PM ISTरत्नागिरीत भगवाच, राष्ट्रवादीने एक गमावली दुसरी खेचून आणली
कोकणात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत.
Oct 24, 2019, 02:48 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण-पश्चिममधून विजय
नागपूर दक्षिण-पश्चिम या मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे.
Oct 24, 2019, 02:15 PM ISTतृप्ती सावंतांची बंडखोरी शिवसेनेला भोवली, महाडेश्वर १६०० मतांनी पराभूत
तृप्ती सावंत यांची बंडखोरी शिवसेनेला चांगलीच महागात पडली आहे.
Oct 24, 2019, 01:29 PM ISTनितेश राणे विजयी, वांद्र्याचा कवठ्यामहाकाळमुळे २० हजार मते वाढली - नीलेश
कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदावर सतीश सावंत यांचा पराभव केला.
Oct 24, 2019, 12:56 PM ISTरत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी
कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे.
Oct 24, 2019, 12:27 PM ISTनिकाल महाराष्ट्राचा : मुंबईतील महायुतीचे विजयी उमेदवार
विधानसभा निवडणुकीचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत.
Oct 24, 2019, 12:25 PM ISTनिकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार
भाजपानं या निकालात सेन्चुरी गाठलीय तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं हाफ सेन्चुरी पूर्ण केलीय
Oct 24, 2019, 12:21 PM ISTमहायुतीची विजयी सुरुवात, मुंबईत दोन उमेदवार विजयी
भाजपाच्या दोन उमेदवारांनी महायुतील विजयी सुरुवात करुन दिली आहे.
Oct 24, 2019, 12:09 PM ISTनिकाल जाहीर होण्याआधीच भाजपा कार्यालयात दिवाळी
पाहा असं सजलंय भाजपा कार्यालय
Oct 24, 2019, 08:16 AM IST