काँग्रेस

तेल लावलेल्या पैलवानांच्या गर्दीतही आखाडा रिकामाच

तेल लावून, षड्डू ठोकून गडी आखाड्यात उतरले खरे, पण... 

Nov 6, 2019, 09:26 PM IST

मोहन भागवत - नितीन गडकरी दिसणार एकाच मंचावर

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत आणि नितीन गडकरी यावेळी बोलतात याबाबत उत्कंठा शिगेला 

Nov 6, 2019, 08:02 PM IST

'काँग्रेसच्या ९० टक्के आमदारांना भाजपाचं सरकार नको'

बुधवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांची एक बैठक मुंबईत पार पडली

Nov 6, 2019, 07:31 PM IST

काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष दिवसेंदिवस पेटतच चाललाय. कोणताही पक्ष माघार घेण्याच्या किंवा तडजोडीच्या मनस्थितीत नाही

Nov 6, 2019, 04:23 PM IST

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर नेत्यांची वर्दळ वाढली; मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

सत्तास्थापनेच्या या गणितात राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष 

Nov 6, 2019, 11:18 AM IST
Uddhav Thackeray Silence On Alliance PT39S

भाजपाच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंचं मौन

भाजपाच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंचं मौन

Nov 6, 2019, 12:10 AM IST
Same Situation On Sena BJP Alliance After 20 Years PT2M30S

राज्यात १९९९ ची पुनरावृत्ती होणार?

राज्यात १९९९ ची पुनरावृत्ती होणार?

Nov 5, 2019, 11:55 PM IST
Sharad pawar Wait And Watch Role PT3M4S

शरद पवारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका... निघाले दुष्काळ दौऱ्यावर

शरद पवारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका... निघाले दुष्काळ दौऱ्यावर

Nov 5, 2019, 11:45 PM IST

राज्यातला सत्तासंघर्ष सरसंघचालकांच्या कोर्टात

बंद दाराआड मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांची चर्चा 

Nov 5, 2019, 09:41 PM IST

सत्तासंघर्ष : महाराष्ट्रात १९९९ सालची पुनरावृत्ती होणार?

...तेव्हाही भाजपाच्या वेळकाढू धोरणामुळे अखेर राज्यातली सत्ता फिरली होती

Nov 5, 2019, 07:53 PM IST

'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या फडणवीसांसमोरची १० आव्हानं

गेली पाच वर्षं हुशार विद्यार्थी ठरलेल्या फडणवीसांसमोर सध्या कठिण पेपर आलाय

Nov 5, 2019, 06:44 PM IST

पुढच्या ४८ तासांत राज्यातला सत्तासंघर्ष कोणती दिशा निवडणार?

भाजपाकडून चर्चेची सर्व दारं बंद, शिवसेनेच्या सूत्रांची माहिती

Nov 5, 2019, 04:00 PM IST

शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेस द्विधा मनस्थितीत

शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेस द्विधा मनस्थितीत 

Nov 5, 2019, 02:26 PM IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेबरोबर जाण्याचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट संकेत

Nov 5, 2019, 12:45 PM IST