मुंबई | काही काँग्रेस आमदार जयपूरला रवाना
मुंबई | काही काँग्रेस आमदार जयपूरला रवाना
Nov 8, 2019, 04:10 PM ISTरामदास आठवले 'सिल्व्हर ओक'वर, सस्पेन्स वाढला
आठवलेंचं मत सगळेच गांभीर्यानं घेतात, असंही यावेळी पवारांनी म्हटलंय.
Nov 8, 2019, 03:10 PM ISTनागपूर । ... तर राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन होण्याबाबतच्या पर्यायापर्यंत अजून परिस्थिती पोहोचलेली नाही. बहूमत असलेल्या पक्षाला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी बोलवावे लागेल. त्या पक्षाला बहूमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला जाईल. बहूमत नसेल तर सरकार पडेल. पुन्हा दुसऱ्या पार्टीला बोलवले जाईल. कोणत्याही पक्षाला बहूमत सिध्द करता आले नाही. त्यावेळेला राष्ट्रपती राजवटीची विचार केला जाईल, असे अणे म्हणालेत.
Nov 8, 2019, 02:50 PM ISTगरज भासली तर मध्यस्थतेसाठी तयार - नितीन गडकरी
भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली
Nov 8, 2019, 02:44 PM IST... त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे
राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम आहे.
Nov 8, 2019, 02:43 PM ISTकोणाच्या मध्यस्थीची गरज नाही - संजय राऊत
'सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. जे ठरलं आहे तेच शिवसेना मागत आहे.'
Nov 8, 2019, 10:25 AM ISTकाँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या कारला अपघात
काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या कारला अपघात झाला.
Nov 8, 2019, 09:52 AM ISTफोडाफोडी होण्याची भीती, काँग्रेस आमदारांना हलविणार जयपूरला
काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारी सुरु झाली आहे.
Nov 8, 2019, 08:34 AM ISTशिवसेनेकडून चर्चेचे सगळे दरवाजे बंद, भिडे गुरुजींना भेट नाकारली
शिवसेनेकडून चर्चेचे सगळे दरवाजे बंद झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Nov 8, 2019, 08:14 AM ISTमुंबई : बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
मुंबई : बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
Nov 7, 2019, 11:50 PM ISTमुंबई : युतीतल्या सत्तेच्या वाट्यासाठी भांडणावर मुंडेंची टीका
मुंबई : युतीतल्या सत्तेच्या वाट्यासाठी भांडणावर मुंडेंची टीका
Nov 7, 2019, 11:45 PM ISTरोखठोक : सारं काही मुख्यमंत्रीपदासाठी, ७ नोव्हेंबर २०१९
रोखठोक : सारं काही मुख्यमंत्रीपदासाठी, ७ नोव्हेंबर २०१९
Nov 7, 2019, 10:35 PM ISTराजकारणातल्या 'फिल्मी' फ्रायडेचं महत्त्व
राजकारणातल्या 'फिल्मी' फ्रायडेचं महत्त्व
Nov 7, 2019, 10:30 PM ISTशिवसेना-भाजपानं काय करावं हा त्यांचा प्रश्न - पृथ्वीराज चव्हाण
शिवसेना-भाजपानं काय करावं हा त्यांचा प्रश्न - पृथ्वीराज चव्हाण
Nov 7, 2019, 10:25 PM ISTमुंबई : राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी राज्यपालांसमोर हे आहेत पर्याय...
मुंबई : राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी राज्यपालांसमोर हे आहेत पर्याय...
Nov 7, 2019, 10:20 PM IST