युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य
शिवसेनेशी युती तुटल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 13, 2019, 07:12 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीआधी अजित पवार-जयंत पाटील 'सिल्व्हर ओक'वर
महाशिवआघाडीत सत्तेसाठी जोरदार खलबतं सुरू झाली आहेत
Nov 13, 2019, 06:54 PM ISTशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार फुटणार नाही, जर फुटलाच तर...! - अजित पवार
महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे.
Nov 13, 2019, 06:10 PM ISTशिवसेनेला पाठिंबा द्यायला उशीर का?, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण
भाजप आमच्यात जुळू नये, याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
Nov 13, 2019, 05:11 PM ISTकाँग्रेसकडून शिवसेनेला ८ दिवस थांबण्याचा सल्ला
एका बाजुला सत्तास्थापनेसाठी बैठकांची सत्र सुरू
Nov 13, 2019, 03:45 PM ISTमुंबई | शिवसेना - काँग्रेसमध्ये सत्तेसाठी खलबतं
मुंबई | शिवसेना - काँग्रेसमध्ये सत्तेसाठी खलबतं
Nov 13, 2019, 02:30 PM ISTचर्चेला सुरूवात, चर्चा योग्य दिशेने - उद्धव ठाकरे
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठक संपली आहे. वांद्रेमधील हॉटेल ट्रायडंटमध्ये ही पहिली बैठक झाली.
Nov 13, 2019, 02:25 PM IST'मुख्यमंत्री शिवसेनेचाच', रुग्णालयातून बाहेर पडलेल्या राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आज संजय राऊत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय
Nov 13, 2019, 02:23 PM ISTउद्धव ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणणाऱ्या पोस्टरवर कारवाई
उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर अशा आशयाची बॅनर लावण्यात आली होती
Nov 13, 2019, 01:31 PM IST'किमान समान कार्यक्रम'साठी आधी काँग्रेस-राष्ट्रवादीत चर्चा - अजित पवार
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी किमान समान कार्यक्रमाची सुरूवात कशी होणार हे सांगितलं आहे.
Nov 13, 2019, 12:50 PM ISTकर्नाटक : JDS-काँग्रेसच्या 17 अपात्र आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Nov 13, 2019, 11:38 AM ISTशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी आजचा दिवस महत्वाचा
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी
Nov 13, 2019, 09:16 AM IST