'भाजप रिकामा होईल, तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल'
'भाजपने फोडाफोडीचे राजकारण करु नये. आम्ही मनावर घेतले तर भाजपच रिकामा होईल'
Nov 30, 2019, 12:21 PM ISTउद्धव ठाकरेंचा शपथविधी बेकायदा, भाजपचा आरोप
उद्धव ठाकरे यांचा शपथविधी बेकायदा
Nov 30, 2019, 11:46 AM IST'बहुमत असेल तर गुप्त मतदान घ्या'; भाजपचं महाविकासआघाडीला आव्हान
महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पहिली परीक्षा आहे.
Nov 30, 2019, 11:30 AM ISTराष्ट्रवादीचा असणार उपमुख्यमंत्री, तिढा सुटला
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तिढा सुटला.
Nov 30, 2019, 11:13 AM ISTकाँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद, नाना पटोले यांचे नाव
महाराष्ट्र विकासआघाडीचे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला.
Nov 30, 2019, 10:47 AM ISTभाजप खासदार चिखलीकर भेटीनंतर अजित पवार म्हणालेत..
भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली.
Nov 30, 2019, 09:46 AM ISTभाजपचे खासदार अजित पवारांच्या भेटीला, बहुमत चाचणी दिवशी भेटीमागे उत्सुकता
भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर हे अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
Nov 30, 2019, 09:16 AM IST१७०+++; बहुमत चाचणीआधी संजय राऊत यांना 'विश्वास'
उद्धव ठाकरेंची आज पहिली परीक्षा
Nov 30, 2019, 08:57 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकासआघाडी सरकारची आज परीक्षा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत.
Nov 30, 2019, 07:56 AM ISTउपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडणार? अजित पवार म्हणतात...
विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद देण्याची काँग्रेसची मागणी असल्याचं पुढं आलं होतं
Nov 29, 2019, 07:24 PM ISTमहाराष्ट्र विकासआघाडीच्या सत्ता स्थापनेविरोधातील याचिका SC ने फेटाळली
महाराष्ट्र विकासआघाडीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
Nov 29, 2019, 03:29 PM ISTभाजप नेत्यांची महाविकासआघाडीवर टीका
भाजप नेते महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक
Nov 29, 2019, 02:44 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
Nov 29, 2019, 02:09 PM ISTकाँग्रेसचा अजित पवारांना, तर राष्ट्रवादीचा पृथ्वीराज चव्हाणांना विरोध
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मतभेद...
Nov 29, 2019, 01:13 PM IST