मुंबई | मुंबई महापालिकेत काँग्रेसकडून भाजपची गोची
मुंबई | मुंबई महापालिकेत काँग्रेसकडून भाजपची गोची
Dec 13, 2019, 03:05 PM ISTपरदेशी मातेचा पुत्र कधीही देशभक्त असू शकत नाही, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
राहुल गांधींवर टीका करताना भाजप खासदाराची जीभ घसरली...
Dec 13, 2019, 02:39 PM ISTराज्यात नागरिकत्व विधेयक लागू होणार नाही, उद्धव ठाकरेही याच मतावर ठाम - काँग्रेस
काँग्रसचे नेते आणि राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांचा दावा
Dec 13, 2019, 01:02 PM ISTकाँग्रेसमुळे भाजपची विरोधी पक्षाच्या भूमिकेत जायला गोची
महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं
Dec 12, 2019, 11:04 PM ISTठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे.
Dec 12, 2019, 05:26 PM ISTशिवसेना-काँग्रेस-भाजपची हातमिळवणी, मालेगावात सत्तेचा नवा पॅटर्न
काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या ताहेरा शेख यांची महापौरपदी निवड
Dec 12, 2019, 12:23 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM ISTनवी दिल्ली । नागरिकत्व विधेयकावर विरोधकांचा हल्लाबोल
नागरिकत्व विधेयकावर विरोधकांचा हल्लाबोल, राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका
Dec 11, 2019, 06:50 PM ISTमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, कॅबिनेटचा निर्णय
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
Dec 11, 2019, 05:31 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन जोरदार गदारोळ, काँग्रेसचा तीव्र विरोध
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले.
Dec 11, 2019, 01:23 PM ISTठाकरे सरकार : ...असं असू शकेल महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप
खातेवाटपाची प्राथमिक माहिती 'झी २४ तास'च्या हाती
Dec 11, 2019, 10:17 AM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन काँग्रेस शिवसेनेवर नाराज
नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर झालं.
Dec 10, 2019, 09:02 PM ISTसरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने दबाव टाकला का? फडणवीसांचा उद्धवना टोला
देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Dec 10, 2019, 08:28 PM ISTमहाविकासआघाडीचं खातेवाटप अखेर ठरलं
महाविकासआघाडीचं सरकार राज्यात येऊन १३ दिवस झाले आहेत
Dec 10, 2019, 07:39 PM IST