मुंबई । जयंत पाटील घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.
Nov 28, 2019, 08:25 AM ISTशिवसेना भवन परिसरात बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधींचे पोस्टर
सत्यमेव जयते.....
Nov 28, 2019, 08:20 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथ सोहळ्याची जोरदार तयारी
आज नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे.
Nov 28, 2019, 08:20 AM ISTउपमुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला, राष्ट्रवादीचे जयंत पाटील घेणार शपथ
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे.
Nov 28, 2019, 08:03 AM ISTउद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे संपादकपद सोडले
आजचा 'सामना' विशेष आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे 'सामना'चे संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे.
Nov 28, 2019, 07:31 AM ISTशपथ घेतो की.... २४ वर्षांनंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद
मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणार सोहळा
Nov 28, 2019, 07:30 AM ISTअजित पवार की जयंत पाटील? राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री ठरेना
गुरुवारी शपथ घेणाऱ्यांमध्ये कोण कोण असतील? याची उत्सुकता कायम आहे
Nov 27, 2019, 11:00 PM ISTअमृता वहिनींनंतर 'वर्षा'चा ताबा रश्मी वहिनींकडे!
आतापर्यंत 'मातोश्री'वर ज्यांचा दरारा होता त्या रश्मी वहिनी आता 'वर्षा' बंगल्याचा ताबा घेणार आहेत
Nov 27, 2019, 09:42 PM ISTसोनियांना प्रत्यक्ष भेटून आदित्य ठाकरेंनी दिलं शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण
सध्या शिवसेना आणि काँग्रेसमधील नातेसंबंधात कमालीचा गोडवा आला आहे
Nov 27, 2019, 09:16 PM ISTउद्धव ठाकरे सरकारचं 'रिमोट कंट्रोल' शरद पवारांच्या हातात राहणार?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथग्रहण सोहळा गुरुवारी पार पडतोय
Nov 27, 2019, 08:42 PM IST... असा पार पडला युवा आमदारांचा शपथविधी
राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात
Nov 27, 2019, 11:56 AM ISTकैसा लगा....? सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यावर मिश्किल प्रतिक्रिया
पायउतार झालेल्या सरकारवर अनेकांकडून ....
Nov 27, 2019, 08:54 AM ISTसंजय राऊतांचा शायराना अंदाज; 'अभी तो पूरा आसमान बाकी है...'
महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे साक्षीदार होत असणाऱ्या
Nov 27, 2019, 08:06 AM ISTमुंबई : महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला
मुंबई : महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला
Nov 27, 2019, 12:15 AM IST