काँग्रेस

Mumbai Bala Saheb Thorat On Eknath Khadse Update PT2M40S

खडसेंमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल - बाळासाहेब थोरात

खडसेंमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल - बाळासाहेब थोरात

Dec 10, 2019, 03:55 PM IST

या ३ मंत्रिपदांवरून महाविकासआघाडीचं खातेवाटप अडलं

महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचं सरकार येऊन १३ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.

Dec 10, 2019, 03:26 PM IST
Mumbai Bala Saheb Thorat On Eknath Khadse And Pankaja Munde PT1M49S

नाराज एकनाथ खडसेंवर काँग्रेसचीही नजर?

नाराज एकनाथ खडसेंवर काँग्रेसचीही नजर?

Dec 10, 2019, 03:25 PM IST
Congress On Eknath Khadse । Balasaheb Thorat on Eknath Khadse PT35S

मुंबई । एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद - थोरात

भाजपचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भाजपने त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी, असा टोला थोरात यांनी लगावला आहे. दरम्यान, दिल्लीत गेलेले खडसे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

Dec 10, 2019, 01:20 PM IST

खडसे काँग्रेसमध्ये आले तर अधिक बळकटी मिळेल - थोरात

भाजपचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 

Dec 10, 2019, 01:06 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आहे. 

Dec 10, 2019, 12:09 AM IST

बलात्काराच्या घटनांनी सोनिया गांधी दु:खी; वाढदिवस साजरा करणार नाही

बलात्कारांच्या घटनांमुळे देशात संतापाची लाट आहे.

Dec 8, 2019, 04:32 PM IST

तीन पक्षांचे सरकार किती दिवस चालणार? - देवेंद्र फडणवीस

राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे, ते ठिक आहे. पण हे सरकार किती दिवस चालणार हे माहीत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. 

Dec 7, 2019, 10:11 PM IST

प्रियंका गांधी वाड्रा यांनी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची घेतली भेट

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. 

Dec 7, 2019, 05:15 PM IST

शिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही, खाते वाटपात चढाओढ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच गृहमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडेच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.  

Dec 6, 2019, 11:26 PM IST

'राम मंदिर बांधलं जात असताना सीतेला जाळलं जातंय'

लोकसभेमध्ये शुक्रवारी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून जोरदार हंगामा झाला.

Dec 6, 2019, 02:22 PM IST

सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट

 कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही 

Dec 6, 2019, 07:24 AM IST

कर्नाटक पोटनिवडणुकीत ६६.४९ टक्के मतदान

कर्नाटकमध्ये १५ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल ९ डिसेंबरला लागणार आहे.  

Dec 5, 2019, 10:13 PM IST
New Delhi Congress Onion Agitataion PT2M41S

नवी दिल्ली : कांद्यावरून सोनिया गांधीही रस्त्यावर उतरणार

नवी दिल्ली : कांद्यावरून सोनिया गांधीही रस्त्यावर उतरणार

Dec 5, 2019, 03:55 PM IST