सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट, अजित पवारांची नो कमेंट्स !
महाराष्ट्र राज्यातील सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.
Dec 21, 2019, 11:39 AM IST'हिंमत असेल तर...'; नागरिकत्व कायद्यावरुन मोदींचं काँग्रेसला आव्हान
नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार
Dec 17, 2019, 07:54 PM ISTमलईदार खात्यांवरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये सामना
मलईदार खात्यांवरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये सामना
Dec 17, 2019, 12:30 AM IST'संजय राऊतांना साक्षात्कार झाला'; अशोक चव्हाणांचा निशाणा
सामनाच्या अग्रलेखामधून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे.
Dec 16, 2019, 05:43 PM ISTउद्धव ठाकरे राहुल गांधींवर नाराज, सोनियांशीही चर्चा करणार
राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत.
Dec 14, 2019, 10:27 PM ISTआता काँग्रेसची आर या पारची लढाई आहे - सोनिया गांधी
सध्या अंधेरी नगरी चौपट राजा असे झाले आहे. सरकारच्या कंपन्या कोणाला विकल्या जात आहेत? मागील दशकात एवढी बेरोजगारी नव्हती. आर या पार निर्णय घ्यावा लागेल, असा घणाघात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केला आहे.
Dec 14, 2019, 04:30 PM ISTनवी दिल्ली | भाजप विरोधात काँग्रेसची 'भारत बचाव' रॅली
नवी दिल्ली | भाजप विरोधात काँग्रेसची 'भारत बचाव' रॅली
Dec 14, 2019, 03:55 PM ISTठाकरे मंत्रिमंडळातील दोन खात्यात बदल, जयंत पाटील यांना हे मिळाले खाते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. मात्र, या खातेवाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे.
Dec 14, 2019, 03:54 PM ISTनवी दिल्ली | काँग्रेसकडून भारत बचाओ रॅलीचं आयोजन
नवी दिल्ली | काँग्रेसकडून भारत बचाओ रॅलीचं आयोजन
Dec 14, 2019, 03:50 PM ISTमोदींनी काय केले, देशात मंदी आणली आणि ईशान्येकडील प्रदेशात आग लावली - राहुल गांधी
आज देश जळतोय. देशाची वाट लागली आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.
Dec 14, 2019, 01:55 PM ISTकोल्हापूर जि.प. पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, महाराष्ट्र विकासआघाडीचा विजय
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दतवाड मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची चव चाखावी लागली आहे.
Dec 14, 2019, 01:20 PM ISTकाँग्रेसकडून 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन
केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून आज दिल्लीमध्ये भारत बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Dec 14, 2019, 11:44 AM ISTराहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष पुन्हा होण्याची शक्यता?
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हाती घ्यावीत यासाठी हंगामी सोनिया गांधी यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
Dec 14, 2019, 11:32 AM ISTमुंबई | मुंबई महापालिकेत काँग्रेसकडून भाजपची गोची
मुंबई | मुंबई महापालिकेत काँग्रेसकडून भाजपची गोची
Dec 13, 2019, 03:05 PM IST