मोदींकडून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन, सहकार्याचे आश्वासन - राऊत
शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन स्वत: अभिनंदन केले आहे.
Nov 28, 2019, 01:23 PM ISTमुंबई | शिवतीर्थावर साकारला जातोय शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सेट
अशी सुरु आहे तयारी....
Nov 28, 2019, 01:00 PM ISTसत्तासंघर्ष | अजित पवारांचं बंड की शरद पवारांची खेळी?
शरद पवार आणि बरंच काही....
Nov 28, 2019, 12:45 PM ISTपुन्हा नॉट रिचेबल झालेले अजितदादा संपर्कात, उपमुख्यमंत्रीपद मिळणार?
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या तोंडावर नॉट रिचेबल झालेले अजित पवार संपर्कात आले आहेत.
Nov 28, 2019, 12:23 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेंची खासगी सोहळ्याला उपस्थिती
शपथविधी सोहळ्यापूर्वी....
Nov 28, 2019, 12:20 PM IST'भाजपचे महाराष्ट्रात सत्तेसाठी निर्लज्ज प्रयत्न'; सोनिया गांधींची टीका
सोनिया गांधींची भाजपवर बोचरी टीका
Nov 28, 2019, 12:05 PM ISTअजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत.
Nov 28, 2019, 11:54 AM ISTभाजपवर 'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे, दिल्लीपुढे गुडघे टेकले नाहीत तर...
दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, ढोंगाशी हातमिळवणी केली नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
Nov 28, 2019, 10:56 AM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणताही विसंवाद नाही- संजय राऊत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Nov 28, 2019, 10:55 AM ISTउद्धव ठाकरेंसमोर ही असणार आव्हाने?
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. मुख्यमंत्रिपद सांभाळताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
Nov 28, 2019, 10:01 AM ISTउद्धव ठाकरेंनी यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ !
उद्धव ठाकरे आता संसदीय राजकारणात उतरलेत. उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झालेत.
Nov 28, 2019, 09:40 AM ISTउद्धव ठाकरे सरकारचे असे असणार खातेवाटप
उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे स्पष्ट झाले आहे.
Nov 28, 2019, 09:02 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे घेणार आज मुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.
Nov 28, 2019, 08:30 AM IST