इन्स्टाग्रामवर शेअर करा १ मिनिटाचा व्हिडीओ
इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर आता, जातीतजास्त ६० सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे.
Mar 31, 2016, 09:50 AM ISTइंस्टाग्रामवर प्रियंकाच 'क्वीन'
इंस्टाग्रामवर या सोशल अॅपवर प्रियंकाच 'क्वीन' ठरली आहे.
Mar 24, 2016, 09:00 PM ISTइन्स्टाग्रामवर पॉर्न व्हिडीओ- सर्चसाठी अरबी हॅशटॅग
लोकप्रिय फोटो-शेयरिंग साइट इंस्टाग्रामवर '10 लाख' पेक्षा ज्यास्त हार्डकोर पोर्न व्हिडीओ उपलब्ध आहेत, हे पॉर्न व्हिडीओ या वेबसाईटवर गुप्त ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 14, 2016, 09:35 PM ISTशाहरुखला जमलं नाही ते आर्यननं केलं
25 वर्षांच्या आपल्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये शाहरुखनं रोमॅन्टिक हिरोपासून व्हिलनपर्यंत सगळ्या भूमिका केल्या.
Mar 5, 2016, 05:56 PM ISTअर्पिताने शेअर केले तिच्या 'फर्स्ट बेबी'चे फोटो
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहिणीच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. अर्पितासह सलमानच्या कुटुंबियांनाही बाळाच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिलीय.
Mar 3, 2016, 03:50 PM ISTइन्स्टाग्रामवरही मोदी हिट
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोशल नेटवर्किंग प्रेम तर जगजाहीर आहे. याचाच प्रत्यय आता इन्स्टाग्रामवरही आला आहे.
Feb 18, 2016, 04:36 PM ISTतीन गोष्टी... विराट - अनुष्काच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब करणाऱ्या!
या वर्षांच्या सुरुवातीलाच अनेक सेलिब्रिटी जोडप्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या धडाधड आदळल्या... आणि या सेलिब्रिटींच्या चाहत्यांना धडकीच भरली. स्टार क्रिकेटर. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं ब्रेकअपही असंच...
Feb 5, 2016, 04:11 PM ISTविराट-अनुष्काने इन्स्टाग्रामवर केलं एकमेकांना अनफॉलो
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील लव्ह अफेयरर्सबाबतच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील.
Jan 30, 2016, 12:09 PM ISTकृष्णा श्रॉफनं पुन्हा शेअर केले 'टॉपलेस' फोटो
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ ही आपल्याच टॉपलेस फोटोंच्या प्रेमात पडलेली दिसतेय. कृष्णानं पुन्हा एकदा आपला 'टॉपलेस' फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.
Oct 16, 2015, 05:14 PM ISTपॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक
पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. प्रौढ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या पॉर्न स्टारला बिग बॉस नाईनच्या सिझनमध्ये स्थान मिळाल्यापासून ती चर्चेत होती.
Sep 15, 2015, 12:47 PM ISTआता मी व्हर्जिन राहिलो नाही - सिद्धार्थ मल्होत्रा
बॉलिवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं इंन्स्टाग्रामवर आपला पहिला-वहिला फोटो टाकून आपणंही या सोशल वेबसाईटवर प्रवेश केल्याचं जाहीर केलंय.
Apr 3, 2015, 01:08 PM ISTइन्स्टाग्रामचं 'मॅसेजिंग अॅप'... बोल्ट!
सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामनं ‘बोल्ट’ नावानं एक मॅसेजिंग अॅप्लिकेशन सुरू केलंय. या माध्यमातून तुम्ही आता फोटो आणि व्हिडिओही तुमच्या मित्रांना पाठवू शकता.
Jul 31, 2014, 01:18 PM ISTआमिर खान ‘इन्स्टाग्राम’वर झाला अॅक्टिव्ह!
फोटो शेअर करण्यासाठी वापरली जाणारी वेबसाईट ‘इन्स्टाग्राम’वर आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानही सामील झालाय.
May 29, 2014, 06:34 PM ISTसोशल नेटवर्किंग साईटवर `इन्स्टोग्रॅनी`ची धम्माल!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट इन्स्टाग्रामवर ८० वर्षांच्या एका आजीबाईंना बॅटी सिम्पसन यांना त्यांचे चाहते प्रेमानं `इन्स्टोग्रॅनी` म्हणून बोलावतात. याचं कारणही तसंच आहे. केवळ दोन महिन्यात या इन्स्टोग्रॅनीनं ८६ हजारांहून जास्त फ्रेंडस् बनवलेत.
Mar 19, 2014, 03:14 PM ISTफेसबुकवर 'हॅशटॅग'चे वेलकम
फेसबुकयुझरसाठी एक आनंदाची बातमी. फेसबुक सादर करतेय हॅशटॅगची सुविधा.आतापर्यंत ट्विटर, इन्स्टाग्राम मध्ये वापरण्यात येणारा हॅशटॅग आता फेसबुकवर दाखल होतोय.
Jun 13, 2013, 11:36 AM IST