चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 'या' सेलिब्रेटींनी शेअर केला पॅडसोबतचा फोटो!
महिलांसाच्या मासिक पाळीबद्दल आपल्या समाज्यात अनेक समज-गैरसमज आहेत.
Feb 3, 2018, 04:35 PM ISTअक्षयसाठी आमिर खानने दिले सलमान, शाहरूख आणि बीग बींना चॅलेन्ज
चित्रपटाची रिलिज डेट, बॉक्सऑफिस कलेक्शन यावरून अनेकदा बॉलिवूड कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरू असते. पण आजकाल ट्विटरवर बॉलिवूडस्टार्स एक नव्या चॅलेंजमध्ये रंगले आहेत.
Feb 2, 2018, 06:40 PM IST'सिक्रेट सुपरस्टार' ची चीनमध्ये घसघशीत कमाई, आठवड्यात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान याच्या 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे.
Jan 26, 2018, 10:25 PM ISTपत्नीसमोरच फिमेल फॅनने आमिरकडे केली ‘ही’ अशक्य मागणी!
बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Jan 23, 2018, 08:20 AM ISTदंगलनंतर आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टारचा चीनमध्ये जलवा
'दंगल'नंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या आणखी एक सिनेमानं चायनामध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार चायनामध्ये प्रदर्शित झालाय.
Jan 20, 2018, 01:52 PM ISTआमिरला आवडला सैफचा कालाकांडी...
कालाकांडीचं स्पेशल स्क्रिनिंग बघितल्यावर आमिरने झाला खूष
Jan 11, 2018, 04:40 PM IST2018 मध्ये Box Office धमाका, ईद-दिवाळीवर ‘खान’ मंडळींचा कब्जा
गेलं वर्ष भलेही मोठ्या स्टार्ससाठी चांगलं राहिलं नसलं तरी यावर्षी तिनही खान बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. २०१८ मध्ये ईद, दिवाळी आणि ख्रिसमस या तिन्ही उत्सवांमध्ये खान मंडळींचे सिनेमे रिलीज होणार आहेत.
Jan 3, 2018, 09:29 AM ISTजेव्हा आमिर खान माधुरीचा मार खाताना बचावला...
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षितच्या प्रांजळ स्वभावाबद्दल अनेकांनाच माहिती आहे. पण जेव्हा माधुरी भडकते तेव्हा काय होतं, हे आमिर खानच सांगू शकतो.
Dec 11, 2017, 06:20 PM ISTमिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने पाकीस्तानला दिले सडेतोड उत्तर...
मिस वर्ल्ड २०१७ हा किताब जिंकून भारताचे नाव रोशन करणारी मानुषी छिल्लर हिने मुंबईत सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाकीस्तानला सडेतोड उत्तर दिले.
Nov 29, 2017, 04:27 PM IST...या अभिनेत्यासोबत करायचंय मानुषी छिल्लरला काम!
यंदाचा मिस वर्ल्डचा खिताब आपल्या नावावर नोंदवल्यानंतर मानुषी पुढे काय करणार? असा साहजिकच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.
Nov 28, 2017, 03:55 PM ISTशत्रुघ्न सिन्हा यांनी बिग बी, आमीर, शाहरूखवर केला हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेता आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पद्मावती चित्रपटाच्या वादात उडी घेतली आहे.. या वादावर अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का गप्प आहे असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला आहे.
Nov 22, 2017, 08:49 PM ISTफक्त 30 मिनिटांसाठी प्रियांकाला 12 कोटींची ऑफर
सिनेमाच्या चंदेरी दुनियेत माणसाला एकदा का ग्लॅमर मिळाले की, साक्षात कुबेरच त्या व्यक्तिवर प्रसन्न होतो. बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीचेच पहा ना. प्रियांकाला केवळ 30 मिनिटांसाठी चक्क 12 कोटी रूपायांची ऑफर आली आहे.
Nov 19, 2017, 07:08 PM ISTPHOTOS : रेड कार्पेटवर विराट-अनुष्का
शनिवारी मुंबईत 'इंडियन स्पोर्ट्स ऑनर'चं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम विराट कोहली फाऊंडेशननं आयोजित केला होता.
Nov 12, 2017, 04:18 PM ISTआमिर स्पर्धकांसाठीही ठरतोय 'लकी'
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉक्स ऑफिसवरील यशाचं समीकरणं जणू ठरलयं. पण बॉलिवूडचा हा मिस्टर परफेक्शनिस्ट इतर निर्मात्यांसाठीही लकी ठरतोय.
Oct 24, 2017, 10:50 PM ISTकेकेआरचे अकाऊंट ट्विटरने केले संस्पेंड, आमिरवर काढला राग
आमिरच्या सांगण्यावरुन त्याचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचे केकेआर सांगत आहे.
Oct 19, 2017, 04:24 PM IST