क्रॉसिंग गेटवर रेल्वेने ट्रॅकला असं उडवलं

एक वेगवान रेल्वे या ट्रकचे दोन तुकडे करून निघून गेली.

Updated: Feb 1, 2016, 06:37 PM IST

मुंबई : हा व्हिडीओ परदेशातील आहे. या व्हिडीओ रेल्वेच्या क्रॉसिंग गेटवर एक ट्रक, रेल्वे ट्रॅकवर अडकला, काही क्षणात एक वेगवान रेल्वे या ट्रकचे दोन तुकडे करून निघून गेली. मात्र यात ट्रकचा ड्रायव्हर सुरक्षित बचावला आहे. पाहा हा व्हिडीओ....