जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर गेली, ट्रेनची वाट बघत गाढ झोपली, पुढे घडलं असं काही... Video व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर गेली आणि ट्रेनची वाट बघता बघता रेल्वे रुळावरच गाढ झोपली, या घटनेने ट्रेनचा चांगलाच खोळंबा झाला.
Sep 11, 2024, 02:28 PM ISTअपघात की घातपात? साबरमती एक्स्प्रेसच्या अपघातामुळं यंत्रणाही चक्रावल्या... घटनास्थळी सापडली 'ही' वस्तू
Sabarmati Express Train Derail In Kanpur: शुक्रवारी रात्री उशिरा झांसी मंलल भागाजवळ गोविंदपुरी स्थानकानजीक जवळपास 2 वाजून 30 मिनिटांनी भीषण रेल्वे अपघात झाला.
Aug 17, 2024, 09:08 AM IST
Sangli | सांगलीत स्कूल बस अडकली रेल्वे रुळावर, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
Sangli School Bus Stuck on Railway Track
Aug 13, 2024, 09:40 PM ISTVideo : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवास
Mumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे.
Jul 8, 2024, 10:40 AM IST
Central Railway : गुरुवारपर्यंत 'या' रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक, पुण्यातील वेळापत्रकात बदल
रेल्वे रुळांच्या आजुबाजूला खडी का टाकलेली असते? जाणून घ्या
Railway Facts : तुम्ही कधी रेल्वेचे रुळ पाहिले आहेत का? रेल्वे रुळाच्या आजुबाजूला ही खडी नेमकी का पसरवतात किंवा विशिष्ट रचनेमध्ये का ठेवतात माहितीये?
Jan 30, 2024, 11:15 AM IST
शाळा सुटल्यावर मागे लागला कुत्रा, रेल्वे ट्रॅकवर चढले भाऊ-बहिण, इतक्यात वेगाने आली ट्रेन; 'पुढे जे घडलं..'
Brothers And Sisters Death: जोधपूरच्या माता का थान विभागात असलेली शाळा सुटल्यावर भाऊ बहिण घरी जात होते. अनन्या आणि युवराज सिंह अशी या भावा बहिणीचे नाव आहे.
Jan 20, 2024, 05:08 PM ISTVIDEO | जालनाच्या बदनापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक
Jalna Protest on Railway Track
Oct 30, 2023, 06:25 PM ISTवर्षानुवर्ष एकाच जागी असणाऱ्या रेल्वे रुळांवर कधी गंज का चढत नाही?
सर्वात मोठे कारण म्हणजे रेल्वेमध्ये वापरले जाणारे स्टील हे उच्च दर्जाचे स्टील मिश्र धातुचे बनलेले असते. वास्तविक रेल्वे रुळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टीलमध्ये विविध प्रकारचे धातू देखील मिसळले जातात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॅंगलॉय, ज्याला मॅंगनीज स्टील किंवा हँडफिल्ड स्टील असेही म्हणतात. तर जाणून घेऊया त्यासंबंधित माहिती
Oct 19, 2023, 03:13 PM ISTVideo : वंदे भारतच्या रेल्वेमार्गावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न; धक्कादायक व्हिडीओ समोर!
Vande Bharat Express Video : कोरोमंडल रेल्वे अपघाताप्रमाणे वंदे भारत रेल्वेचा अपघात (Accident attempt) करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTअसं धाडस नकोच! रिल्सच्या नादात ट्रॅकखाली झोपला, वरुन धडधडणारी रेल्वे गेली आणि... Video पाहून थरकाप उडेल
Railway Track: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुण पिढी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. रिलसाठी जीवावर उदार होऊन स्टंट केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Jul 7, 2023, 02:54 PM ISTरेल्वेच्या ट्रॅकमध्ये गॅप का सोडला जातो? यामागे दडलंय वैज्ञानिक कारण
भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. रोज हजारो लोक ट्रेनमधून प्रवास करतात. पण तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर रेल्वेच्या ट्रॅकमध्ये जॉइंटच्या ठिकाणी मोकळी जागा किंवा गॅप असतो.
Jun 3, 2023, 06:33 PM IST
एक चूक अन् अख्ख कुटुंबच संपलं... विरारमधील हादरवणारी घटना
Virar News : विरार रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटंबातील तिघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
Mar 24, 2023, 01:43 PM ISTViral Video: शॉर्टकट मारत रेल्वे ट्रॅक पार करत होता दुचाकीस्वार, तितक्यात वेगात आली ट्रेन आणि...
थोडासा वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, वेगात येणाऱ्या ट्रेनआधी रेल्वे रुळ पार करण्याचं धाडस अंगाशी आलं
Feb 15, 2023, 01:36 PM ISTप्री-वेडिंग शूटसाठी कपल रेल्वे ट्रॅकवर झोपलं, अन् झालं असं की...
Pre Wedding Shoot At Railway Track : गेल्या काही वर्षापासून लग्न करण्यापुर्वी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण्याचं फॅड आलं आहे. त्यामुळे अनेक नवीन कपल लग्नापुर्वी प्री-वेडिंग शूट करत असतात. काही कपलं जुन्या आठवणीत रमण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट करतात, तर काही कपल इतर जाती-धर्माचा पेहराव करून हटके फोटोशूट करतात.
Feb 13, 2023, 07:38 PM IST