वाह! पैसा वसूल रेल्वे प्रवास; या दोस्तांनी 3AC कोचमध्येच सुरु केली सतार- तबल्याची मैफिल, Video Viral
Indian railway viral video : भारतीय इतिहासाप्रमाणंच भारतीय संगीताची पाळंमुळंही फार दूरवर पोहोचली असून, याच भारतीय संगीताची सध्या संपूर्ण जगभरात वाहवा होताना दिसत आहे.
Jan 10, 2025, 02:11 PM ISTरविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा A to Z माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? काय असतीचय मेगाब्लॉकच्या वेळा? पाहा सविस्तर माहिती...
Dec 21, 2024, 09:30 AM IST
Indian Railway देतेय कमीत कमी पैशात परदेशवारीची संधी; 'इथं' सहलीला जा, वर्षाचा शेवट अविस्मरणीय करा
कधी, कुठे आणि कसं पोहोचायचं? IRCTC कडून नेमकी कुठे फिरायला जाण्याची संधी दिली जातेय?
Dec 2, 2024, 02:35 PM IST
Indian Railways : रेल्वेप्रवासासाठी घाईगडबडीत चुकीच्या तारखेचं तिकीट काढलं? ते कॅन्सल करण्याऐवजी करा 'हे' सोपं काम
Indian Railways : रेल्वेनं प्रवास करण्यामागचं मुख्य कारण ठरतं ती म्हणजे वेळेची बचत. रस्तेवाहतुकीच्या तुलनेत रेल्वेनं किमान खर्चात अपेक्षित प्रवास कमी त्रासासह पार पडतो.
Nov 29, 2024, 11:01 AM IST
हे खरंय! भारतात 'या' एका ट्रेननं फुकटात करता येतो प्रवास; कोणत्या मार्गावर 75 वर्षांपासून सुरूय ही सुविधा?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करायचा म्हटल्यावर सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे तिकीट काढण्याचं. याच रेल्वे प्रवासाविषयीची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये?
Nov 26, 2024, 02:40 PM IST
Indian Railway : रेल्वेतून प्रवास करताना फटाके सोबत नेता येतात का?
Indian Railway Rules For Carrying Crackers In Train : आनंद आणि उत्साहाचा सण, म्हणून साजरं केलं जाणारं प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी.
Oct 24, 2024, 12:00 PM IST
Indian Railways: रेल्वे प्रवासात बॅग चोरीला गेल्यास मिळणार 4.7 लाख रुपये? काय सांगतो नियम?
Indian Railways: रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा अनावधानानं सामानाकडे दुर्लक्ष होतं आणि सामानाची चोरी किंवा तत्सम अप्रिय घटनांचा सामना करावा लागतो.
Oct 17, 2024, 11:15 AM IST
आता Confirm तिकीट मिळणारच; दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत Indian Railway ची प्रवाशांसाठी खास सोय!
Indian Railway : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत प्रवाशांच्या अनुषंगानं खास सोय करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
Sep 30, 2024, 03:07 PM IST
Mumbai Local Train : रविवारी मुंबई गाठायचीये? मेगाब्लॉकचं वेळापत्र पाहूनच बेत ठरवा, नाहीतर होईल पश्चाताप
Mumbai Local News : मुंबईत सुट्टीच्या दिवशी भटकंतीसाठी किंवा इतर अनेक कारणांनी येणाऱ्यांची संख्या वाढते. पण, या रविवारी मात्र अशा मंडळींना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
Sep 28, 2024, 10:04 AM IST
खोळंबलेल्या चाकरमान्यांच्या मदतीला आली Konkan Railway; गणेशोत्सवासाठी आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा
Konkan Railway : गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वेच्या वतीनं धावणारी ही विशेष रेल्वे कुठून कुठपर्यंत धावणार? जाणून घ्या थांबे, ट्रेनच्या वेळा आणि इतर सविस्तर माहिती...
Sep 4, 2024, 11:21 AM IST
भारतातील 'या' रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी लागतो व्हिसा
व्हिसा... तोसुद्धा रेल्वे प्रवासासाठी? विश्वास बसत नाहीये? ही माहिती पाहाच
Aug 27, 2024, 02:13 PM ISTगुलाबी जॅकेट घालून तिकीट तपासणाऱ्या बनावट महिला TTE चा VIDEO व्हायरल
जनरल डब्यात एक महिला बनावट टीटीईने स्वतःला टीसी असल्याचं भासावलं. चक्क गुलाबी रंगाचं जॅकेट घालून ही महिला प्रवाशांची तिकीट तपासत होती. पण प्रवाशांनी हिचा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. काय आहे हा प्रकार?
Aug 26, 2024, 07:05 PM ISTभारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती? 99 टक्के उत्तरं चुकली
Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच कायम प्रवास करता? देशातील सर्वात वेगवान ट्रेनचं नाव माहितीये?
Aug 17, 2024, 10:44 AM IST
स्वतंत्र भारतातील हा रेल्वेमार्ग आजही ब्रिटीशांचा 'गुलाम'? भरावा लागत होता कोट्यवधींचा लगान
भारतीय रेल्वेतील 'हा' मार्ग आजही ब्रिटीशांचा गुलाम? काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या...
Aug 13, 2024, 02:31 PM ISTपंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी
Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची...
Jul 6, 2024, 09:23 AM IST