या व्हिडीओला १५ दिवसांत ५४ लाखाहून अधिक हिट्स मिळाल्यात
सोशल मीडियावर सध्या एक आफ्रिकन डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओला १५ दिवसांत तब्बल ५४ लाखाहून अधिक हिट्स मिळाल्यात. या डान्सला किंझोबा असे म्हटले जाते. जगभरात हा डान्स प्रसिद्ध आहे.
Updated: Feb 1, 2016, 04:37 PM IST
नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक आफ्रिकन डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओला १५ दिवसांत तब्बल ५४ लाखाहून अधिक हिट्स मिळाल्यात. या डान्सला किंझोबा असे म्हटले जाते. जगभरात हा डान्स प्रसिद्ध आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.