मुंबई : शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा सुरू झाली आहे.
अमित शहा यांनी फोन केल्यानंतर अखेरच्या क्षण उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला उपस्थित झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी भेट झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी भेट सुरू आहे. शिवसेनेला किती मंत्रिपदे मिळणार याबाबत चर्चा सुरू असल्याचे विश्वनिय सूत्रांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.