bjp

मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण कधी होणार? रवींद्र चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले 'काही बदमाश...'

कोकणवासीयांसाठी मुंबई-गोवा महामार्ग हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासीय मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी योग्य कधी होणार याची वाट पाहत आहेत. 

 

Jan 16, 2025, 08:28 PM IST

'खरा नाग अद्याप...', वाल्मिकचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ' फडणवीस व त्यांच्या...'

Uddhav Thackeray On Walmik Karad Case: "धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होते, पण अजित पवारांनी बीडची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली."

Jan 16, 2025, 06:39 AM IST
Shirdi Ground Report BJP  Activist On Conclave For Mahapalika Election PT3M24S

महाविजय 3.0 साठी भाजप सज्ज; आज शिर्डीत भाजपचं अधिवेशन

Shirdi Ground Report BJP Activist On Conclave For Mahapalika Election

Jan 12, 2025, 12:50 PM IST

'मला मारु नका रे, मी नाव सांगणार नाही, संतोष देशमुख करत होते याचना'; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट; 'त्यांना पाण्याऐवजी....'

Suresh Dhas on Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखला सलग 4 तास मारहाण करण्यात आली. यादरम्यान तो सतत याचना, विनंती करत होता असा खुलासा भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे. 

 

Jan 11, 2025, 04:19 PM IST

विधानसभेला साथ सोडलेले नेते पुन्हा पक्षात येण्यासाठी रांगेत, भाजपचं मात्र आस्ते कदम

भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या नेत्यांना विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा परतीचे वेध लागले आहेत. 

Jan 10, 2025, 08:05 PM IST

40+ एकर जमीन, 8 घरं, 5 लाखांची गुरं अन् एकूण संपत्ती.. सुरेश धस किती श्रीमंत आहेत पाहिलं का?

Suresh Dhas Property: प्रसारमाध्यमांपासून ते सोशल मीडियावर सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, ते नाव म्हणजे आमदार सुरेश धस! याच पार्श्वभूमीवर हा आमदार किती श्रीमंत आहे हे पाहूयात या फोटोगॅलरीच्या माध्यमातून....

Jan 9, 2025, 12:25 PM IST

'एकनाथ शिंदेंच्या काळात त्यांची इच्छा नसताना...', फडणवीसांसमोरच गणेश नाईकांचं विधान; नंतर म्हणाले..

Ganesh Naik Comment On Ex CM Eknath Shinde: विशेष म्हणजे नवी मुंबईमधील या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर असताना गणेश नाईकांनी हे विधान केलं.

Jan 9, 2025, 10:52 AM IST

'मोदी-शहा अमृत पिऊन अमर झालेले नाहीत, त्यामुळे..'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'लोकांनी सावध..'

Uddhav Thackeray Shivsena Slams BJP: "महाराष्ट्रात भाजप 132 जागा लढून 120 जागा जिंकतो. 2014 च्या मोदी तुफानातही इतक्या जागा मिळाल्या नव्हत्या. शिंदे गटाने असे काय दिवे महाराष्ट्रात लावले की, त्यांना 58 जागा मिळाव्यात."

Jan 9, 2025, 06:24 AM IST