shiv sena

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: 'देवरा'शी टक्कर तरी पहिल्याच दिवशी 'धर्मवीर 2'नं केली 'इतक्या' कोटींची कमाई

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: 'धर्मवीर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

Sep 28, 2024, 01:38 PM IST
Shiv Sena Mahavijay dialogue tour PT58S

शिवसेना महाविजय संवाद दौरा

Shiv Sena Mahavijay sanwad tour

Sep 26, 2024, 11:35 PM IST

मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल म्हणत आमदाराने ब्लॅकमेल केलं; शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Bharat Gogawale News: तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर मी लगेच राजीनामा देतो. मला मंत्रीपद मिळणार असतानाच एका आमदाराने धमकी दिली. त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी गौप्यस्फोट केला आहे. 

Sep 23, 2024, 09:29 AM IST

आज जर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोन आला तर काय सांगाल? Dharmaveer 2 च्या टीमची अशी होती प्रतिक्रिया

Dharmaveer 2 Balasaheb Thackeray and Anand Dighe : 'धर्मवीर 2' च्या टीमनं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोन आला आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी विचारलं तर काय उत्तर द्याल त्यावर मोकळेपणानं त्यांचं मत मांडतं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Sep 19, 2024, 06:57 PM IST
Supreme Court Hearing Today On Sena NCP MLA Disqualification PT1M31S

VIDEO|शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी आज

Supreme Court Hearing Today On Sena NCP MLA Disqualification

Sep 18, 2024, 01:25 PM IST

'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानावरुन देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. महायुतीने राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Sep 16, 2024, 02:22 PM IST
'There is no conflict between us over seat allocation like the Mahayuti' - Rohit Pawar PT1M39S

'महायुतीसारखं आमच्यात जागावाटपावरून भांडण नाही'- रोहित पवार

'There is no conflict between us over seat allocation like the Mahayuti' - Rohit Pawar

Sep 15, 2024, 12:25 PM IST

शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? महाराष्ट्रात निवडणुका जाहीर होण्याआधी निकाल लागणार का?

Maharashtra Politics : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडलीय. भारताचे सरन्यायाधीश येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी तरी निकाल लागणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Sep 11, 2024, 08:17 PM IST