जुन्नर : चाकणजवळील विजय लॉजिस्टीक कंपनीला आग लागून, कंपनी जळून खाक झाली आहे, घटनास्थळी अग्निशमन दलाचे चार बंब आग विझवण्याचे काम करत होते.
सुदैवाने कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही, आग लागली तेव्हा दीडशे ते दोनशे कामगार काम करत होते. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.