पाहा ब्रदर्स सिनेमाच्या गाण्याची झलक 'मेरी सौ टक्का तेरी है'

ज्या गाण्याची सर्वात जास्त वाट पाहिली जात आहे, त्या गाण्याचं एक झलक आली आहे, ब्रदर्स सिनेमातील 'मेरी सौ टक्का तेरी है', या गाण्यात करिना कपूर - खान ढोल वाजवतांना दिसतेय. 'फेव्हिकॉल' से 'हलकट जवानी' या गाण्यांपेक्षाही या गाण्याचं प्रेक्षकांना अधिक आकर्षण असल्याचं दिसतंय.

Updated: Jul 9, 2015, 02:01 PM IST
पाहा ब्रदर्स सिनेमाच्या गाण्याची झलक 'मेरी सौ टक्का तेरी है' title=

मुंबई : ज्या गाण्याची सर्वात जास्त वाट पाहिली जात आहे, त्या गाण्याचं एक झलक आली आहे, ब्रदर्स सिनेमातील 'मेरी सौ टक्का तेरी है', या गाण्यात करिना कपूर - खान ढोल वाजवतांना दिसतेय. 'फेव्हिकॉल' से 'हलकट जवानी' या गाण्यांपेक्षाही या गाण्याचं प्रेक्षकांना अधिक आकर्षण असल्याचं दिसतंय.

अजय-अतुल यांनी हे गाणं संगीत बद्ध केलं आहे. यापूर्वी जत्रा चित्रपटातील 'ये गो ये' गाण्याला ज्या प्रमामे संगीत दिलं होतं, त्याप्रमाणे 'मेरी सौ टक्का तेरी है' ला देण्यात आलं आहे.

पाहा, 'मेरी सौ टक्का तेरी है

'

 

यापूर्वीचं मराठी गाणं, 'ये गो ये'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.