![अकरावी प्रवेश : शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री अकरावी प्रवेश : शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2019/03/07/324241-admission.jpg)
अकरावी प्रवेश : शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री
अकरावी प्रवेशातल्या शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री लावण्यात आली आहे.
![दहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'बेस्ट'ची विशेष सवलत दहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'बेस्ट'ची विशेष सवलत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2019/02/20/322375-bestbus.jpg)
दहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'बेस्ट'ची विशेष सवलत
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत घर ते परीक्षा केंद्रापर्यंत सवलतीत प्रवास करता येणार आहे.
![पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2019/01/22/318507-punefc.jpg)
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा
पुणे शहरातील सर्वात जुने फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होणार आहे.
![शिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीतील मुलीची आत्महत्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीतील मुलीची आत्महत्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2019/01/12/317260-nan.jpg)
शिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीतील मुलीची आत्महत्या
इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली.
![दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2019/01/10/317026-ten.jpg)
दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
![इंडियन नेव्हीत नोकरीची संधी, करा ऑनलाईन अर्ज इंडियन नेव्हीत नोकरीची संधी, करा ऑनलाईन अर्ज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/12/21/314430-job.jpg)
इंडियन नेव्हीत नोकरीची संधी, करा ऑनलाईन अर्ज
इंडियन नेव्हीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेत.
![झी इम्पॅक्ट : शिक्षक भरतीविषयी विनोद तावडेंची महत्त्वाची घोषणा झी इम्पॅक्ट : शिक्षक भरतीविषयी विनोद तावडेंची महत्त्वाची घोषणा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/12/14/313484-asegdetee.jpeg)
झी इम्पॅक्ट : शिक्षक भरतीविषयी विनोद तावडेंची महत्त्वाची घोषणा
हा विषय 'झी २४ तास'ने सर्वप्रथम मांडल्याने ट्विटरद्वारे तरुणांनी 'झी २४ तास'वर अभिनंदनाचा वर्षाव केला
![जेव्हा विद्यार्थ्यांची ४८ वर्षांनंतर भेट होते तेव्हा ! जेव्हा विद्यार्थ्यांची ४८ वर्षांनंतर भेट होते तेव्हा !](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/11/30/311842-rtgexsd.jpg)
जेव्हा विद्यार्थ्यांची ४८ वर्षांनंतर भेट होते तेव्हा !
रत्नागिरी जिल्ह्यात ४८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
![विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम? विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/11/27/311554-vinodtawade.jpg)
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम?
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी थेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशातील सर्व शाळांना नियमावली जारी केली असली तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करणं शक्य नसल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांकडून येत आहेत.
![बारावी पास उमेदवारांसाठी एअरपोर्टवर नोकरीची संधी बारावी पास उमेदवारांसाठी एअरपोर्टवर नोकरीची संधी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/11/05/308817-aai1.jpg)
बारावी पास उमेदवारांसाठी एअरपोर्टवर नोकरीची संधी
5 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
![महाविद्यालयात आता निवडणूक होणार महाविद्यालयात आता निवडणूक होणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/10/30/308124-collageelection.jpg)
महाविद्यालयात आता निवडणूक होणार
महाविद्यालयीन निवडणुकांचा निर्णय जाहीर झालाय.
![विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांवरून विद्यापीठाची न्यायालयाकडून कानउघडणी विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांवरून विद्यापीठाची न्यायालयाकडून कानउघडणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/10/27/307645-293073-mumbai-university1.jpg)
विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांवरून विद्यापीठाची न्यायालयाकडून कानउघडणी
न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला चांगलंच फटकारलंय.
![पदवी नसणाऱ्यांनाही अॅपल-गुगलमध्ये नोकरीची संधी पदवी नसणाऱ्यांनाही अॅपल-गुगलमध्ये नोकरीची संधी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/10/22/307029-495453-apple1.jpg)
पदवी नसणाऱ्यांनाही अॅपल-गुगलमध्ये नोकरीची संधी
कोणतीही पदवी नसली तरीही तुम्ही या कंपन्यांसाठी नोकरीसाठी अर्ज करु शकता.
![तयारीला लागा; दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर तयारीला लागा; दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/10/05/305221-672479-ssc.jpg)
तयारीला लागा; दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
यंदाही शिक्षण मंडळाने हा पायंडा कायम राखला आहे.
![मुलाखतीला जाण्याआधी 'हे' लक्षात ठेवा, मिळेल नोकरी मुलाखतीला जाण्याआधी 'हे' लक्षात ठेवा, मिळेल नोकरी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/24/304039-145639-hand-2401.jpg)
मुलाखतीला जाण्याआधी 'हे' लक्षात ठेवा, मिळेल नोकरी
मुलाखतीला जाण्याआधी काही गोष्टी आपण नक्की लक्षात ठेवायला हव्यात.
![शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये - प्रकाश जावडेकर शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये - प्रकाश जावडेकर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/15/303200-punejavdekar.jpg)
शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये - प्रकाश जावडेकर
शाळांनी सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येवू नये, असे धक्कादायक विधान प्रकाश जावडेकर यांनी केलेय.
![सारा सचिन तेंडुलकर लंडनमधून पदवीधर सारा सचिन तेंडुलकर लंडनमधून पदवीधर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/07/302593-sachinsara.jpg)
सारा सचिन तेंडुलकर लंडनमधून पदवीधर
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा ही लंडन विद्यापीठातून पदवीधर झाली आहे.
![सरकारी नोकरी : 'नाबार्ड'मध्ये मेगा भरती, असा करा अर्ज सरकारी नोकरी : 'नाबार्ड'मध्ये मेगा भरती, असा करा अर्ज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/07/302531-select-31.jpg)
सरकारी नोकरी : 'नाबार्ड'मध्ये मेगा भरती, असा करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nabard.org वर जाऊन अर्ज करु शकता.
![Teachers Day 2018 Gift Ideas : शिक्षक दिनाला तुमच्या शिक्षकांना काय भेटवस्तू द्याल Teachers Day 2018 Gift Ideas : शिक्षक दिनाला तुमच्या शिक्षकांना काय भेटवस्तू द्याल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/04/302293-teachers-day-2018-wishes.jpg)
Teachers Day 2018 Gift Ideas : शिक्षक दिनाला तुमच्या शिक्षकांना काय भेटवस्तू द्याल
शिक्षक दिवसाच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना भेटत असतो, त्यांना शुभेच्छा देत असतो.
![राज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल राज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/08/24/301428-exams-zee.jpg)
राज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला.