![MHT CET 2020 exam : महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा MHT CET 2020 exam : महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/03/396124-mhcetpti.jpg)
MHT CET 2020 exam : महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा
महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केले की, ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सीईटी परीक्षा (CET exams) घेणार आहेत.
![जेईई-नीट परीक्षा : विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार जेईई-नीट परीक्षा : विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/01/395824-jee1.jpg)
जेईई-नीट परीक्षा : विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार
पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागात जेईई-नीटची परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
![अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/29/395400-390124-udaysamant1.jpg)
अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वाचा निर्णय दिला.
![नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/27/395179-sc5.jpg)
नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन
नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन
![नोकरीची संधी । सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती नोकरीची संधी । सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/14/393398-crpf.jpg)
नोकरीची संधी । सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती
केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force ) विविध पदांची भरती करण्यात येणार आहे.
![महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/14/393396-mantralay-640x3751.jpg)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर होणार आहे.
![परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/13/393336-dhanjaymunde.jpg)
परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ
आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी मुदतीत वाढ करण्यात आलेय.
![पुण्यात शिक्षक अकादमी सुरु करणार - उदय सामंत पुण्यात शिक्षक अकादमी सुरु करणार - उदय सामंत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/13/393317-udaysamnat1.jpg)
पुण्यात शिक्षक अकादमी सुरु करणार - उदय सामंत
लवकरच शिक्षक अकादमी (Teachers Academy) सुरु करत आहोत. पुण्यात ( Pune) महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना विद्यादान मिळणार आहे.
![डॉ. सुभाष चौधरी यांची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती डॉ. सुभाष चौधरी यांची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/08/392657-subhashch.jpg)
डॉ. सुभाष चौधरी यांची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
![तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट दरम्यान तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट दरम्यान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/08/392603-udaysamnat1.jpg)
तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट दरम्यान
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया याच महिन्यात सुरु होत आहे.
![वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/30/391438-eegjpqvuwaaokxn1.jpg)
वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार
वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार दर्शविला आहे.
![सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/30/391432-4717-ecommercelaptopbusinessonlinepixabay1.jpg)
सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती
संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे.
![10th Result 2020 : राज्याचा निकाल ९५.३० टक्के, पुन्हा कोकणची बाजी 10th Result 2020 : राज्याचा निकाल ९५.३० टक्के, पुन्हा कोकणची बाजी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/29/391268-punessc.jpg)
10th Result 2020 : राज्याचा निकाल ९५.३० टक्के, पुन्हा कोकणची बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
![स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/28/391100-sbi.jpg)
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'सर्कल बेस' अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडूनअर्ज मागविण्यात आले आहेत.
![सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/25/390819-job-opportunities.jpg)
सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती
लॉकडाऊनच्या काळात एक चांगली बातमी आहे. सेबीमध्ये (SEBI) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
![नोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती नोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/25/390814-nurses-mumbai.gif)
नोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती
सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
![सुधारित वेळापत्रक, पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण सुधारित वेळापत्रक, पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/23/390667-tap.jpg)
सुधारित वेळापत्रक, पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण
कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे.
![मोठी बातमी। मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नोंदणी मोठी बातमी। मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नोंदणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/22/390494-mumbaiuni.png)
मोठी बातमी। मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नोंदणी
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यासाठी महत्वाची बातमी.
!['या' विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये, राज्य सरकारचा आदेश 'या' विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये, राज्य सरकारचा आदेश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/21/390310-739872-students-11.jpg)
'या' विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये, राज्य सरकारचा आदेश
शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.